Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tamannaah Bhatia Jewellery: तमन्ना भाटियाच्या ज्वेलरीची समंथा रुथ प्रभूला भुरळ; इन्स्टाग्राम स्टोरीतून केलं खास कौतुक

Tamannaah Bhatia Jewellery: समंथा रुथ प्रभूने तमन्ना भाटियाच्या फाइन ज्वेलरी ब्रँडमधील कानातले परिधान करत इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. यावर तमन्नानेही खास प्रतिक्रिया देत समंथाचं कौतुक केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 03, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tamannaah Bhatia Jewellery: अभिनयासोबतच फॅशन आणि व्यवसाय क्षेत्रातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी तिने स्वतःचा फाइन ज्वेलरी ब्रँड सुरू केला होता. आता या ब्रँडची चाहती दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री समंथा रुथ प्रभू झाली आहे. (Tamannaah Bhatia Jewellery)

समंथा रुथ प्रभूने घातले तमन्ना भाटियाच्या ज्वेलरी ब्रँडचे दागिने

समंथाने नुकतेच तमन्नाच्या ज्वेलरी ब्रँडमधील पाचू (Emerald) आणि फिरोजा (Turquoise) जडवलेले आकर्षक झुंबर-शैलीतील कानातले परिधान केले. यासोबतचा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत खास कॅप्शनही लिहिलं.

इन्स्टाग्राम स्टोरीतून केलं खास कौतुक

समंथाच्या या पोस्टचा आनंद व्यक्त करत तमन्नानेही ती स्टोरी री-शेअर केली आणि “सौंदर्य आणि सोज्वळतेचं मूर्तिमंत रूप” अशा शब्दांत तिचं कौतुक केलं. तमन्नाच्या ज्वेलरी ब्रँडला मिळालेली ही दखल तिच्यासाठी विशेष मानली जात आहे.

प्रेग्नन्सी फोटोशूटने वेधलं चाहत्यांचं लक्ष

दरम्यान, समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या गरोदरपणामुळेही चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या लेटेस्ट प्रेग्नन्सी फोटोशूटची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली. पिवळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये समंथा तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत असून, तिच्या चेहऱ्यावरील प्रेग्नन्सी ग्लोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या लूकला तिने तमन्नाच्या ज्वेलरी ब्रँडमधील कानातल्यांची जोड दिली आहे.

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया) तमन्ना भाटियाच्या ज्वेलरीची समंथा रुथ प्रभूला भुरळ

Ramayana Controversy: रिलीजपूर्वीच रणबीर कपूरच्या ‘रामायण’ला अल्टिमेटम; दिल्ली रामलीला महासंघाचा मेकर्सना इशारा

हे फोटो शेअर करताना समंथाने एक भावनिक संदेशही लिहिला. ती म्हणाली, “प्रत्येक टप्पा सारखा नसतो. काही टप्पे आपल्याला थांबायला सांगतात, काही लढायला शिकवतात, तर काही सर्व काही सोडून द्यायला सांगतात. आपण टप्पे निवडू शकत नाही, पण ते कसे जगायचे हे मात्र आपण ठरवू शकतो.”

समंथाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, तिच्या बेबी बंपसोबतच तमन्नाच्या ज्वेलरीचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Deepika Padukone Pregnancy: दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान दीपिका पादुकोणची नवी पोस्ट; व्हिडिओतून सांगितलं दिवसभराचं रुटीन

Web Title: Tamannaah bhatia jewellery samantha prabhu wear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Samantha Prabhu
  • Tamannaah Bhatia

संबंधित बातम्या

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव  देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?
1

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
2

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
3

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
4

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.