Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : Finale जवळ, त्यात नवीन अडचण! Game की Glitch? विशाल-रुचिताची Instgram ID दिसेनाशी

Bigg Boss Marathi Season 6 आता अंतिम टप्प्यात असून फिनाले अगदी जवळ आले आहे. विशाल कोटियन आणि रुचिता जामदार यांचे Instagram अकाउंट अचानक गायब झाल्याने चर्चा रंगली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 14, 2026 | 04:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

Bigg Boss Marathi 6 अनेक वळणानंतर शोच्या शेवटच्या टप्य्यात येऊन थांबला आहे. Finale अगदी जवळ आह. अवघ्या काही दिवसांचा वेळ उरला आहे. अशामध्ये Bigg Boss Marathi Season 6 चा TOP 6 असणारा विशाल कोटियन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. Season 6 ची Ex सदस्य रुचिरा जामदार सध्या जरी Bigg Boss च्या घरी नसली तरी पुन्हयांदा तिचे नाव विशालसोबत जोडण्यात आले आहे. हजारो लाखोंमध्ये Followers असलेले Vishal Kotian आणि Ruchita Jamdar चे Instagram Handle दिसेनासे झाले आहे. बिग बॉसच्या घरात विशाल आणि रुचिताचे नाव एकत्र जोडले जात होते, अशामध्ये दोघांचे इंस्टाग्राम हॅन्डल एकत्र बंद झाल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांना उधाण आले आहे.

ZEE5 वरील ‘अंधा प्यार 2.0’ मध्ये झळकलेला Pawan Choure ‘पिक्चर बॉईज’ मधून थिएटरमध्ये झळकणार!

विशाल कोटियनचे @vishaalkotian ही Official Instagram Id तर रुचिता जामदारची @ruchujamdar ही ऑफिशिअल इंस्टग्राम आयडी, दोघेही Instagram वर दिसत नाही आहेत. हा निव्वळ Glitch आहे की काही खेळ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी सीझन 6 ची सदस्य तन्वी कोलतेची @tanvikolteofficial ही इंस्टाग्राम आयडीही बंद झालेली दिसून आली होती, पण सध्या ती सक्रिय आहे. परंतु, विशाल-रुचिताबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अगदी उद्यावर थांबला खेळाचा शेवटचा टप्पा!

येत्या रविवारी, Bigg Boss Marathi Season 6 Finale पाहायला मिळणार आहे. घरामध्ये सध्या TOP 6 सदस्य आहेत. तन्वी कोलते Finale मध्ये जाणारी घरातील पहिली सदस्य आहे. तर रेवा कौरासे, राकेश बापट, दीपाली सय्यद, अनुश्री माने आणि विशाल कोटियन या सदस्यांमध्ये शेवटचा सामना रंगत आहे. गेल्या आठवड्यात, विशाल या घरातून Evict होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, तेव्हा घरातून राखी सावंतचा प्रवास संपला. पुढे काय घडेल? याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

Akshay Kumar च्या लेकाला 6 वर्षांपर्यंत Vidya Balan ची वाटायची भिती, खुलासा करत म्हणाला, “तिच्या डोळ्यात…”

घरात आले RJ 

घरातील सदस्यांचे Bigg Boss Marathi च्या घरातील शेवटचे दिवस उरले आहेत. त्यामुळे Bigg Boss ने कालच्या भागात BB Radio सुरु केला होता. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध Radio Jockey ना आमंत्रित करण्यात आले होते. घरातील सदस्यांनी RJ सोबत विविध खेळांचा आस्वाद घेतला.

Web Title: The instagram accounts of bigg boss marathi season 6 contestants vishal kotian and ruchita jamdar were suddenly deactivated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6
  • instagram account

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.