Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Star Pravah New Serial : जिवाला जीव देणाऱ्या बहिणींची गोष्ट; ‘पाठराखीण’ मालिकेचा मुहूर्त ठरला

Star Pravah New Serial : स्टार प्रवाहवर आता आणखी एका मालिकेची एन्ट्री होणार आहे. काही दिवासांपूर्वीच 'पाठराखीण' या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 25, 2026 | 03:26 PM
pathrakhin marahi derial

pathrakhin marahi derial

Follow Us
Follow Us:

 

स्टार प्रवाहवर सध्या नव्या मालिकांची मांदियाळी सुरु आहे. ‘आनंदी’, ‘बाई तुझा आशीर्वाद’ या नव्या मालिकांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतििसाद मिळत आहे. अशातच आता आणखी एका मालिकेची एन्ट्री होणार आहे. काही दिवासांपूर्वीच ‘पाठराखीण’ या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता.

दोन बहिणींची गोष्ट सांगणारी मालिका लवकरच स्टार प्रवाहवर येत आहे. या मालिकेत प्राजक्ता गाकवाड आणि गौरी इंगवले या दोघी मुख्य भुमिकेत आहे. निराधार असलेली प्राजक्ता तिच्या मामा मामीच्या घरी राहत असते. मामा मामीच्या घरीच ती लहानाची मोठी होते. प्राजक्ता रंगाने गोरी पण गौरी मात्र सावळट आहे. त्यामुळे प्राजक्ताची मामी तिचा राग राग करते. गौरीला कोणी मुलगा बघाायला आला की मामी प्राजक्ताला बाहेर येऊ नकोस असं म्हणते. एका प्रोमोमध्ये असंच दाखवण्यात आलं की, गौरी जेव्हा बघायला येतात तेव्हा ती पोहे घेऊन पााहुण्यांसमोर जाते. त्यावेळी माामी प्राजक्ताला ठणकावून सांगते की बाहेर येऊ नकोस. मात्र त्याचवेळी गौरी चमचे विसरते आणि प्राजक्ता ते देण्यासाठी म्हणून बाहेर येते. तेवढ्यात तिची ओढणी चेहऱ्यावरुन खाली पडते आणि मुलाकडची मंडळी म्हणतात की, आम्हाला गौरी नाही तर प्राजक्ता पसंत आहे. त्यावेळी मामी प्राजक्ताचा राग करते. म्हणते की तुला सांगितलं होतं बाहेर येऊ नकोस म्हणून.

मामी प्राजक्ताला रागाच्या भरात वाट्टेल ते बोलते. त्यावेळी गौरीला प्राजक्ता समजवण्याचा प्रयत्न करते. निराधार असलेल्या प्राजक्ताला तिची मामी चांगली वागणूक देत नाही पण गौरी मात्र तिच्यावर खूप प्रेम करते. मोठ्या बहिणीचं सगळं ऐकते. या दोन बहिणींची ही गोष्ट स्टार प्रवाहवर येणार आहे.

 

पाठराखीण या नव्या मालिकेचा आता मुहुर्त ठरला असून ही मालिका 1 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.ही मालििका रात्री नऊच्या स्लॉटला पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता गायकवाडने या आधी झी मराठीवरील छत्रपती संभाजी महाराज या मालिकेत राणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. तिला या भुमिकेमुळे खरी लोकप्रियता मिळाली. आता पुन्हा एकदा प्राजक्ता छोट्या पडद्यावर कमबॅक करताना दिसत आहे.या नव्या मालिकेत आशय कुलकर्णी, शुभंकर तावडे, शकुंतला नरेश, मिताली जगताप, रमेश वाणी आणि दिप्ती लेले अशा कलाकारांची टीम असणार आहे.

Web Title: The patrakhin serial on star pravah will be telecast from june 1st at the 9 pm slot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi Serial
  • star pravah serial

संबंधित बातम्या

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…
1

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
2

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण
3

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट
4

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.