Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा शर्टलेस लूक चर्चेत; ६ सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Tiger Shroff Transformation: टायगर श्रॉफचा अवघ्या ६ सेकंदांचा ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शर्टलेस लूक आणि जबरदस्त फिटनेस पाहून चाहते थक्क झाले असून, पुन्हा अॅक्शन चित्रपटाची मागणी करत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 06, 2026 | 11:59 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tiger Shroff Transformation: बॉलिवूडचा अॅक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेला अवघ्या सहा सेकंदांचा ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये टायगरचा जबरदस्त फिटनेस पाहायला मिळत असून, त्याच्या चाहत्यांना त्याचे जुने अॅक्शन अवतार आठवले आहेत.

टायगरचा ६ सेकंदांचा ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओ चर्चेत

टायगर श्रॉफने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो शर्टलेस दिसत असून, त्याची सिक्स-पॅक अॅब्स आणि दमदार बायसेप्स पाहायला मिळत आहेत. अभिनेत्याचा हा फिटनेस लूक पाहून चाहते चांगलेच प्रभावित झाले आहेत.

टायगरने या व्हिडीओला मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. त्याने लिहिलं, ‘6 weeks transformation too boring … here’s a 6-second transformation, blink n you miss.’ त्याच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान


फिटनेस आणि अॅक्शनसाठी ओळखला जातो टायगर

टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेस आणि अॅक्शन स्टंट्ससाठी विशेष ओळखला जातो. तो अनेकदा सोशल मीडियावर आपल्या वर्कआउट रूटीनची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याची शिस्तबद्ध फिटनेस जर्नी आणि अॅक्शन स्टंट्स चाहत्यांसाठी कायमच प्रेरणादायी ठरले आहेत.

यावेळीही त्याच्या नव्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अवघ्या काही सेकंदांच्या या रीलमध्ये टायगरचा ट्रान्सफॉर्मेशन लूक पाहायला मिळत आहे.

चाहत्यांना आठवले टायगरचे अॅक्शन अवतार

टायगरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना त्याचे याआधीचे अॅक्शन अवतार आठवले. अनेक चाहत्यांनी त्याला पुन्हा अॅक्शन चित्रपटांमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच्या पोस्टवर कमेंट करताना काही चाहत्यांनी टायगरने आणखी हाय-ऑक्टेन अॅक्शन ड्रामांमध्ये काम करावं, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टायगरच्या या रीलने सोशल मीडियावर केवळ त्याच्या फिटनेसचीच चर्चा सुरू केलेली नाही, तर त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. अवघ्या सहा सेकंदांच्या व्हिडीओने सोमवारची सकाळ चाहत्यांसाठी नक्कीच खास केली आहे.

Navratri Special Look: गरबाऱ्साठी परफेक्ट लुक हवाय? तर आताच सेलिब्रिटींचे हे एथनिक लुक बुकमार्क करून ठेवा

Web Title: Tiger shroff transformation 6 second video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Bollywood News
  • entertainment
  • tiger shroff

संबंधित बातम्या

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत
1

Vidyut Jammwal: १५ मिनिटं श्वास रोखला, २० मिनिटं पापणीही लवली नाही; विद्युत जामवालचा धक्कादायक स्टंट, व्हिडीओ चर्चेत

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान
2

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान

Navratri Special Look: गरबाऱ्साठी परफेक्ट लुक हवाय? तर आताच सेलिब्रिटींचे हे एथनिक लुक बुकमार्क करून ठेवा
3

Navratri Special Look: गरबाऱ्साठी परफेक्ट लुक हवाय? तर आताच सेलिब्रिटींचे हे एथनिक लुक बुकमार्क करून ठेवा

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.