Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toxic Worldwide Collection: सातव्या दिवशी ‘टॉक्सिक’च्या कमाईत मोठी वाढ; वर्ल्डवाइड कलेक्शन पोहोचलं इतक्या कोटींवर

Toxic Worldwide Collection: Yashच्या ‘टॉक्सिक’ने सातव्या दिवशी 8.20 कोटींची कमाई केली. चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन 313.55 कोटींवर पोहोचले असून कमाईत वाढ झाली असून या चित्रपटातील पाच अभिनेत्रींच्या अभिनयासोबतच अॅक्शन सीन्समधील त्यांच्या कामाचेही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 02, 2026 | 10:53 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सातव्या दिवशी ‘टॉक्सिक’च्या कमाईत तगडी वाढ
  • भारतात सात दिवसांत 229 कोटींची कमाई
  • टॉक्सिक’मधील पाच अभिनेत्रींचं होतंय कौतुक
Toxic Worldwide Collection: यशचा बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट 26 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. दमदार ओपनिंगनंतर काही दिवस चित्रपटाच्या कमाईत घसरण पाहायला मिळाली. मात्र, पहिल्या आठवड्याच्या सातव्या दिवशी ‘टॉक्सिक’च्या कमाईत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘टॉक्सिक’ने सातव्या दिवशी भारतात 8.20 कोटी रुपयांची नेट कमाई केली. रात्री 10 वाजेपर्यंत चित्रपटाची कमाई 4.40 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर रात्री उशिरा कमाईत तब्बल 3.80 कोटी रुपयांची भर पडली आणि दिवसाअखेरीस हा आकडा 8.20 कोटी रुपयांवर पोहोचला. सातव्या दिवशी चित्रपटाची प्रेक्षक उपस्थिती 20.4 टक्के होती, तर देशभरात एकूण 12,894 शो झाले.

सात दिवसांत भारतात 229 कोटींची कमाई

‘टॉक्सिक’ने सात दिवसांत भारतात 229.95 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. तर भारतातील चित्रपटाचे ग्रॉस कलेक्शन 272.80 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

जागतिक बॉक्स ऑफिसवरही ‘टॉक्सिक’ने चांगली कामगिरी केली आहे. सात दिवसांत चित्रपटाने 313.55 कोटी रुपयांचे वर्ल्डवाइड कलेक्शन केल्याचे आकडे समोर आले आहेत. त्यामुळे चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. आगामी वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Madhuri Pawar: ‘कोण करतंय, का करतंय काहीच..’, गेल्या ३ वर्षांपासून माधुरी पवारला होतोय त्रास; केला धक्कादायक खुलासा

पाच अभिनेत्रींच्या अभिनयाचं कौतुक

दरम्यान, ‘टॉक्सिक’मधील कलाकारांच्या अभिनयाचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. यशसोबत चित्रपटात तारा सुतारिया, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, नयनतारा आणि रुक्मिणी वसंत या पाच अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत.

या अभिनेत्रींच्या अभिनयासोबतच अॅक्शन सीन्समधील त्यांच्या कामाचेही प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर चाहते कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव करत असून, आगामी दिवसांत ‘टॉक्सिक’ बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

3 Idiots Sequel: ‘3 इडियट्स’च्या सीक्वलवर राजकुमार हिरानींची मोठी अपडेट; आमिर खानसह जुनी स्टारकास्टच दिसणार का?

Web Title: Toxic worldwide collection day 7 yash movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • Box Office
  • Entertainemnt News
  • Yash

संबंधित बातम्या

Drishyam 3 Box Office: ‘दृश्यम ३’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच! १२ दिवसांत जगभरात ५०० कोटींची कमाई; अजय देवगणची चांदी
1

Drishyam 3 Box Office: ‘दृश्यम ३’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच! १२ दिवसांत जगभरात ५०० कोटींची कमाई; अजय देवगणची चांदी

Drishyam 3 Box Office: ‘दृश्यम ३’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! दुसऱ्या शनिवारी ‘सिंघम अगेन’चा रेकॉर्ड मोडला?
2

Drishyam 3 Box Office: ‘दृश्यम ३’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! दुसऱ्या शनिवारी ‘सिंघम अगेन’चा रेकॉर्ड मोडला?

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
3

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
4

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.