Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vanita Kharat : हातात संविधान घेऊन भर चौकात उभी अभिनेत्री! वनिताने वेधलं साऱ्यांचं लक्ष, विद्यार्थ्यांसाठी दिला लढा

अभिनेत्री वनिता खरात दादर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होत हातात संविधान घेऊन आंदोलन करताना दिसली. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचे म्हटले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 24, 2026 | 04:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की,
  • आपल्या संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला आहे.
  • अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर तसेच अभिनेता रोहित मानेची पत्नीही या आंदोलनात उपस्थित होती.
अभिनेत्री वनिता खरात विद्यार्थ्यांसाठी दादरच्या रस्त्यावर आंदोलन करताना दिसून आली. अभिनेत्रीने स्वतः पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे. वनिता खरात या आंदोलनात हातात संविधान घेऊन प्रदर्शन करताना दिसत होती. अनेक भारतीयांनी तसेच तिच्या चाहत्यांनी तिचे मनभरून कौतुकदेखील केले आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की,

Priyadarshini Indalkar : विद्यार्थ्यांसाठी मैदानात उतरली हास्यजत्रा फेम अभिनेत्री! विरोधकांवर पडली तुटून

“जय भारत! जय संविधान! काल NEET प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात सहभागी झाले. आपण जिथे असू, तिथून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कारण आज प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा, मेहनतीचा आणि आपल्या देशाच्या भविष्याचा आहे. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. तो प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. आपल्या संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबून भविष्य घडत नाही; त्यांचा आवाज ऐकून राष्ट्र घडतं. आवाज द्या. प्रश्न विचारा. न्यायाची साथ द्या.”

एकंदरीत, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी तसेच त्यांच्या आवाजाला अधिक बळकट करण्यासाठी वनिताने या आंदोलनात सहभाग घेतल्याचे सांगितले आहे. वनितासह महाराष्ट्राची हास्यजत्रेतील इतर कलाकारही या आंदोलनात उपस्थित होते. अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर तसेच अभिनेता रोहित मानेची पत्नीही या आंदोलनात उपस्थित होती.

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?

चाहत्यांचा प्रतिसाद काय?

या आंदोलनाला पाठिंबा न देणाऱ्या काही चाहत्यांनी अभिनेत्री वनिता खरातविषयी नाराजी व्यक्त केली आहे. एका चाहत्याने कमेंट करत, “हास्यजत्रेमध्ये सगळेच लेफ्टिस्ट भरले आहेत का? असंच असेल तर यापुढे हा कार्यक्रम पाहणार नाही. विषय काय आहे, याचं तरी भान ठेवा,” असे म्हटले. यावर आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या एका नेटकऱ्याने विरोधकांना प्रत्युत्तर देत, “वनिता कुणाला पाठिंबा द्यायचा किंवा द्यायचा नाही, हा पूर्णपणे तिचा वैयक्तिक निर्णय आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले.

Web Title: Vanita kharat joined cjp protest in dadar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • actress priyadarshini indalkar
  • CJP Protest

संबंधित बातम्या

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
1

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.