Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asha Bhosle Died : WWE सुपरस्टार John Cena ने वाहिली आशाताईंना श्रद्धांजली! जगभरातील ‘या’ प्रसिद्ध व्यक्तींनीही व्यक्त केले दुःख

Asha Bhosle यांच्या निधनानंतर जगभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. John Cena यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांना आदरांजली अर्पण केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 14, 2026 | 08:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • WWE Superstar John Cena नेही आशा भोसलेंसाठी खास सोशल मीडिया पोस्ट शेअर केली
  • Brett Lee आशा भोसलेंच्या ‘haan main tumhara hoon’ या गाण्यात झळकला होता
  • Boy Geroge ने आशाताईंची खास पोस्ट शेअर केली
आशा भोसले हे नाव जगभरात त्यांच्या सुरेख-सुरेल आवाजामुळे सुप्रसिद्ध आहे. ज्या कुणाला भारतीय संगीताची भुरळ आहे, त्या प्रत्येक मनावर आशा भोसले हे नाव कोरले आहे. भावगीते असो वा Rock! विविध शैलीतून आपला सुरेल आवाज सादर करणारे गायक फार कमी असतात, त्यातलेच एक नाव आशा भोसले आहे. हिंदुस्थानी संगीताला जगभर दिशा देणाऱ्या आशा भोसले यांचे 12 एप्रिल रोजी निधन झाले. मुंबईच्या Breach Candy Hospital येथे उपचारादरम्यान आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीला मोठा फटका बसला. जगभरातून आशाताईंना श्रद्धांजली वाहिली गेली. विशेष म्हणजे WWE Superstar John Cena नेही आशा भोसलेंसाठी खास सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

तीव्र विरहापासून भाषिक आवडीपर्यंत: ‘तो ती आणि फुजी’मध्‍ये मृण्‍मयी गोडबोलेचा हृदयस्‍पर्शी प्रवास

John Cena ने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर आशा भोसले यांचा गातानाचा फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. John Cena च्या या पोस्टखाली त्याच्या भारतीय चाहत्यांनी त्याची प्रशंसा केली आहे तसेच अनेक भारतीय कलाकारांनी तसेच सिताऱ्यांनी कमेंट्स केले आहेत. फक्त John Cena च नव्हे तर जगभरातील इतर अनेक काही नावाजलेल्या व्यक्तींनी आशाताईंना आदरांजली वाहिली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू Brett Lee नेही आशा भोसलेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Brett Lee आशा भोसलेंच्या ‘haan main tumhara hoon’ या गाण्यात झळकला होता, त्याची आठवण करत त्याने आशाताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे की,”Asha Bhosle यांच्यासोबत 2006 साली ‘You’re the One for Me’ हे गाणं लिहिण्याचा आणि रेकॉर्ड करण्याचा अनुभव मिळाला. आशाताईंनी एवढे यश मिळवले तरीही त्यांच्या माणुसकी अफाट होती, त्यांचा नम्र स्वभाव नेहमी मनाला भावतो.” त्यांच्या कार्याचा आणि वारशाचा प्रभाव पुढील अनेक पिढ्यांपर्यंत कायम राहील, असा विश्वास Brett Lee ने व्यक्त केला.

Tamannah सोबत ब्रेकअपनंतर Vijay Varma झाला होता उद्धवस्त! सिनेसृष्टीपासून राहिला लांब; म्हणाला, ‘लोक शिव्या देत…’

British संगीतकार Boy Geroge ने आशाताईंची खास पोस्ट शेअर केली आहे. आशाताईंचा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने नमूद केले आहे की, “Asha Bhosle यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो! ‘Bow Down Mister’ या गाण्यातील त्यांच्या शानदार आवाजाची आठवण कायम राहील. यांचा आवाज जणू रेशमासारखा मऊ आणि मधुर होता.” या पोस्टखाली अनेक आंतरराष्ट्रीय संगीतकार तसेच सिनेक्षेत्रातील कलाकारांनी आशा भोसले यांना आदरांजली वाहिली आहे.

Web Title: Wwe superstar john cena pays tribute to veteran singer asha bhosle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • asha bhosle
  • john cena

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.