जॉन सीनाने शोमध्ये त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा सामना लढवला. तो गुंथरकडून पराभूत झाला. यामुळे त्याच्या २३ वर्षांच्या शानदार कारकिर्दीचा अंत झाला. अनेक दिग्गज त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रिंगणात उपस्थित होते.
जॉन सीना आणि गुंथर यांच्यातील सामन्याची सुरुवात चांगली झाली. गुंथरने वर्चस्व गाजवले. सीनाने थोडक्यात पुनरागमन केले आणि एक जोरदार स्लॅम मारला .यामुळे त्याचा शेवटचा तो सामना हारला.
१७ वेळा माजी वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन जॉन सीनाच्या निवृत्तीची उलटी गिनती सुरू झाली आहे. हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा असा प्रश्न अनेकांना पडेल. चला संपूर्ण तपशीलांवर एक नजर…
शनिवारी रात्रीचा मुख्य कार्यक्रम वॉशिंग्टन, डी.सी. येथून थेट प्रसारित होईल. कंपनीने या शोसाठी चार प्रमुख सामने आयोजित केले आहेत. त्याआधी त्याने सोशल मिडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
शनिवारी रात्री होणाऱ्या "सॅटरडे नाईट्स मॅन इव्हेंट" मध्ये तो शेवटच्या वेळी रिंगमध्ये प्रवेश करणार आहे. सीनाचा शेवटचा सामना गुंथर किंवा एलए नाईटशी होईल. ही लढत रविवारी भारतात सकाळी ६:३० वाजता…
कोडी रोड्स आणि चॅम्पियन जॉन सीना यांनी सामन्याची सुरुवात जबरदस्त झाली. दोघांनीही क्रॅचेस, स्टील चेअर, स्टील स्टेप्स आणि टेबलचा वापर केला. दोन्ही स्टार पराभव स्वीकारण्यास अजिबात तयार नव्हते.
ब्रॉक लेसनर WWE समरस्लॅम २०२५ मध्ये परतला. शोच्या शेवटी त्याने जॉन सीनावर F5 मारला. हे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. लेसनरने त्याचा लूकही थोडा बदलला आहे. ब्रॉकच्या या धोकादायक पुनरागमनामागे काही…
आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकणार आहेत. ज्यामध्ये हॉलिवूड स्टार आणि माजी कुस्तीपटू जॉन सीना भारतामध्ये मुंबईत विमानतळावर दाखल झाला आहे. त्याचे बरेच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर…
शनिवारी आयोजित मनी इन द बँक २०२४ कार्यक्रमात येऊन जॉनने ही घोषणा केली आहे. त्याने २७ जून २००२ रोजी पदार्पण केले आणि आता २२ वर्षे WWE ची सेवा केल्यानंतर त्याने…