Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता गोव्यातही महा आघाडी, संजय राऊत यांच्या गोव्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका

गोवा विधानसभेसाठी उत्तर गोवामधील मराठी बहूल अशा ७ विधान सभा मतदारसंघामधील जागासाठी शिवसेना आग्रही असल्याचीही माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीकडून सुद्धा गोव्यात पक्ष मजबूत करण्यावर कल आहे. अलीकडे दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. त्यावेळी गोव्यासह विविध राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पावले उचलावी, याबाबत चर्चा झाली होती.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Jan 04, 2022 | 07:58 AM
आता गोव्यातही महा आघाडी, संजय राऊत यांच्या गोव्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका
Follow Us
Close
Follow Us:

गोव्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. या चर्चेमुळे गोव्यातही महाविकास आघाडीसारखा प्रयोग होणार का याबद्दल शक्यतांना उधाण आलं आहे. या संदर्भात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं असून यात त्यांनी गोवा काँग्रेस सोबत आघाडीच्या चर्चा सुरु असल्याचं म्हटलं आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यात बैठक झाली. शिवसेनेचे निवडणूक प्रभारी संजय राऊत आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत. आज संध्याकाळी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी त्यांनी बातचीत केली.

आज गोव्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली. दिनेश गुंडू राव
दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर तसेच माझे सहकारी जीवन कामत जितेश कामत उपस्थित होते. गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का ? यावर चर्चा झाली. pic.twitter.com/FYO629eX2h
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 3, 2022

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, आज गोव्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली. दिनेश गुंडू राव, दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर तसेच माझे सहकारी जीवन कामत जितेश कामत उपस्थित होते. गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का ? यावर चर्चा झाली, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, गोवा विधानसभेसाठी उत्तर गोवामधील मराठी बहूल अशा ७ विधान सभा मतदारसंघामधील जागासाठी शिवसेना आग्रही असल्याचीही माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीकडून सुद्धा गोव्यात पक्ष मजबूत करण्यावर कल आहे. अलीकडे दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. त्यावेळी गोव्यासह विविध राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पावले उचलावी, याबाबत चर्चा झाली होती.

Web Title: Now in goa also maha aghadi sanjay rauts meetings with the leaders of opposition parties in goa nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2022 | 07:58 AM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • mahavikas aghadi government
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
1

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
2

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
3

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल
4

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.