Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टिपू सुलतान हा पाकिस्तानचा नायक तर क्रिकेटचा सामना कशाला? खासदार संजय राऊतांची मॅचवरुन राजकीय टीका  

मालेगावमध्ये टीपू सुलतानचा फोटो पालिका दालनामध्ये लावल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन खासदार संजय राऊतांनी भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीसांना निशाणा साधला.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 15, 2026 | 01:09 PM
Sanjay Raut targets bjp and cm devendra fadnavis over tipu sultan controversy

Sanjay Raut targets bjp and cm devendra fadnavis over tipu sultan controversy

Follow Us
Follow Us:
  • खासदार संजय राऊत यांची प्रेस कॉन्फरन्स
  • टीपू सुलतानवरुन पेटलं राज्याचं राजकारण
  • T-20 भारत पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी
Sanjay Raut : मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये T-20 वर्ल्ड कप क्रिकेट सामना रंगणार आहे. या सामान्यासाठी संपूर्ण देशात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. भारत पाकिस्तानचा (IND VS PAK) सामना हा हाय व्हॉलटेज आणि रंगतदार होत असतो. सामना कोलंबो इथे होणार असून यावरुन आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. पाकिस्तानसोबत अजूनही भारत क्रिकेटचा सामना खेळत असल्यामुळे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस टीका केली. याबाबत खासदार राऊतांनी निशाणा साधला. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. ते म्हणाले की, “एकीकडे टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून राजकारण करायचे आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळून सट्टेबाजीच्या माध्यमातून हजारो कोटींची माया जमवायची, असा दुटप्पी चेहरा भाजपचा उघड झाला,” अशा शब्दांत राऊतांनी टीका केली आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी ! महाविकास आघाडीत ‘या’ कारणामुळे पडली वादाची ठिणगी; ‘मातोश्री’वर होणार महत्त्वपूर्ण बैठक

खासदार राऊत म्हणाले की, “कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टिपू सुलतानचा विषय काढला. टिपू सुलतान किती क्रूरकर्मा होता असं सर्व म्हणाले. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानीला हिरो मानलं जातं. मग अशा देशासोबत भारत जर क्रिकेट खेळत असेल तर देवेंद्र फडणवीसांनी त्याचा धिक्कार आणि निषेध केला पाहिजे, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानचे धडे आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी धिक्कार करायला हवा, पण ते करत नाहीत कारण ते ढोंगी लोक आहेत. यांना क्रिकेटमधून पैसा मिळतो. शेकडो कोटी मिळतात,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हे देखील वाचा :  महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांना भक्तांची अलोट गर्दी; उज्जैनच्या महाकाल मंदिरात पारंपरिक पूजा संपन्न

पुढे ते म्हणाले की, “भारत-पाकिस्तान सामना आम्ही पाहतच नाही. हा सामना म्हणजे भाजपचा खेळ आहे. इथे निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान, हिंदू मुसलमान, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती लोकांना शिकवायची, त्यावर मत मिळवायची आणि पाकिस्तानवर बहिष्कार टाकायचा. बांग्लादेशींना हकलायचं हे त्यांचे कार्यक्रम सुरु असतात. पण जेव्हा पैशांचा विषय येतो, बेटींग, सेटींग आणि जुगाराचा विषय येतो, तेव्हा भारत पाकिस्तान सामने खेळायला जय शाहांना परवानगी दिली जाते. जय शाह हे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे सुपूत्र आहेत,” अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली आहे.

Web Title: Sanjay raut targets bjp and cm devendra fadnavis over tipu sultan controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • IND vs PAK Match
  • political news
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर
1

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
2

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं
3

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
4

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.