भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संबोधित करताना, मराठा आरक्षणावरून मोठे भाष्य केले. तसेच, आरक्षणवरून त्यांनी मोठे भाष्य करीत शरद पवारांवर (sharad Pawar) जोरदार हल्लाबोल केला. मराठा आरक्षणाला…
महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) नेत्यांचे 2021 मध्ये बेकायदा फोन टॅपिंग केल्याच्या आरोप करण्यात आला. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास बंद करण्याची मागणी करणारा सीबीआयचा अहवाल (CBI Report) महानगर दंडाधिकाऱ्यांनी…
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची (Congress Reaction On Uddhav Thackeray Resignation) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
'एखाद्या पक्षाचं नाव घेऊन तुम्ही निवडून येता आणि नंतर त्या पक्षालाच विसरता. ही प्रवृत्ती वेगाने वाढत चालली आहे आणि देशामध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव आहे. अशीही…
शिवाय पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचेही शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे आता महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.
मी मुख्यमंत्री पद आणि शिवसेना पक्ष प्रमुख पदही सोडण्यास तयार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितलं. त्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut Tweet) यांनी सूचक ट्विट…
सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी चाचणी पूर्ण केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू होणार नाही, असा स्पष्ट निकाल दिल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने त्या दृष्टीने कोणतेही गंभीर प्रयत्न केले…
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) आज मंदिरात जाऊन देवाकडे शक्ती मागणार आहे. मविआ सरकारच्या घोटाळ्याचं दहन करण्यासाठी, त्यांच्या घोटाळ्याची लंका जाळण्यासाठी प्रार्थना करणार आहे. महाविकास…
आत्तापर्यंत शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून संघटनेच्या माध्यमांतून शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करत आलो आहे. मात्र, प्रत्येक राजकीय पक्षाने सोयीप्रमाणे आमचा वापर करून घेतला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे.
स्वाभिमानीच्या ठिय्या आंदोलनाला १२ दिवस होत असून, राज्य सरकारचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं महाविकास आघाडी सरकारचं बारावं घालण्यात आलं. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असूनही त्याची दखल घेतली जात नाही.…
गोवा विधानसभेसाठी उत्तर गोवामधील मराठी बहूल अशा ७ विधान सभा मतदारसंघामधील जागासाठी शिवसेना आग्रही असल्याचीही माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीकडून सुद्धा गोव्यात पक्ष मजबूत करण्यावर कल आहे. अलीकडे दिल्लीत…
यंदाचा २८ डिसेंबर हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३७ व्या स्थापना दिवस असून जाहीर सभा घेण्याच्या उद्देशाने २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत शिवाजी पार्क मैदान वापरण्याची परवानगी पक्षाकडून राज्य…
२०२१ जुलै-ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने शेत पिकाचे मोठे नुकसान झाले होते. अनेक दिवसांपासून नुकसानभरपाईची भरघोस किंमत मिळावी म्हणून स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
‘आगामी काळात निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडी एकत्र राहील ही सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांची भूमिका आहे. मात्र, काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून गोष्टी ठरतील, असे त्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आम्ही…
“आता आम्ही टाळकरी, नालकरी, वारकरी, साधु, संत यांना एकत्र आणून या मंदिरांचे बंद असलेले दरवाजे उघडणार आहोत. हे रोज सकाळी नोटांचं दर्शन करतात आणि आम्ही देवाचं दर्शन करतो. हा फरत…
‘आरोग्य प्रथम आणि सण–उत्सव कोरोनानंतर, असे धोरण जर राज्य सरकारचे असेल तर ते योग्यच आहे. तरीही त्याकडे राज्य सरकारने डोळेझाक करावी आणि जनतेला तिसऱ्या लाटेच्या खाईत ढकलावे, असे विरोधकांना वाटते…
सीबीआयने गुन्हा दाखल केलेले राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे़ सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यातील दोन परिच्छेद रद्द करावेत,…
कार्यालयीन वेळात मोबाइल फोनचा अंदाधुंद वापर केल्याने सरकारची प्रतिमा धुळीस मिळते, असे या आदेशात म्हटले आहे. जर मोबाइल फोन वापरायचे असतील तर टेक्स्ट मेसेजचा अधिक वापर करावा आणि या उपकरणांद्वारे…
महाराष्ट्र विधानपरिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव गेल्या 8 महिन्यांपासून राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित आहे. राज्यपालांनी अजूनही या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.