Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तंदुरुस्त व्हायचं आहे? मग ‘या’ कॅल्शियम आणि प्रोटीनने भरपूर भाज्या तुम्ही खाल्याच पाहिजे

काही भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात पोषक तत्व असतात जे तुमच्या शरीराला अतिरिक्त फायदे देतात. तसेच आपल्या शरीरातील रोगप्रतीकाकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या खाल्ल्याने आपल्याला प्रोटीन आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात मिळेल.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 02, 2024 | 08:10 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Follow Us:

हल्ली जंक फूड खाण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. जागोजागी आपल्याला असे छोटे छोटे स्टॉल्स दिसतील जे आपल्याला जंक फूड देतात. परंतु या सर्वात नागरिकांमध्ये देखील चांगल्या भाज्या आणि त्याचे फायदे याविषयी जागरूकता वाढत आहे. भाज्या खाल्ल्याने आरोग्याला असंख्य फायदे मिळतात कारण त्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, मिनरल्स,फायबर सारखे अनेक घटक असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याचे कार्य सुधारण्यासाठी आवश्यक असतात.

भाजी घेताना एक प्रश्न नेहमीच आपल्या मनात येतो तो म्हणजे नेमक्या कुठल्या भाज्या या आपल्या आरोग्यासाठी जात उत्तम आहेत? तसं म्हणायला गेलं तर सर्वच प्रकारच्या भाज्या आपल्या शरीराला तंदुरुस्त बनवत असतात पण काही भाज्यांमध्ये पोषक तत्वांची मात्रा ही अधिकच असते. चला जाणून घेऊया अश्या कोणत्या भाज्या आहे ज्यामध्ये जास्त प्रोटीन आणि कॅल्शियम आहे.

हे सुपरभाज्या तुमचे आरोग्य चांगले ठेवेल

ब्रोकोली: ब्रोकोलीमध्ये इतर अनेक भाज्यांपेक्षा प्रोटीन हे जास्त असते. एका मध्यम शिजवलेल्या देठात 4 ग्रॅम प्रोटीन असतात. तसेच या प्रत्येक देठात व्हिटॅमिन सी देखील असते, जे एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आहे. हे वनस्पती स्त्रोतांमधून शोषलेल्या लोहाचे प्रमाण वाढवू शकते.

पालक: पालक ही सर्वात पोषक भाज्यांपैकी एक आहे. एक कप शिजवलेल्या पालकामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन आणि फक्त 49 कॅलरीज असतात. पालकमध्ये रोगाशी लढणारे अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजेही मुबलक प्रमाणात असतात जे आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.

वाटाणे: वाटाणे हे प्रोटीनचा एक चांगला स्रोत मानले जाते.170 ग्रॅम वाटाणे खाल्ल्याने शरीराला 12 ग्रॅम प्रोटीन मिळतात. तसेच यामध्ये भरपूर फायबर असते. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, झिंक, लोह, मँगनीज, तांबे, पोटॅशियम आणि थायामिन सारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्याला वाटाण्यांमध्ये आढळतात.

Web Title: What are the healthiest vegetables

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2024 | 07:59 PM

Topics:  

  • leafy vegetables
  • Protein

संबंधित बातम्या

पावसाळ्यात फळे-भाज्या लवकर खराब होतात? ताज्या ठेवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स
1

पावसाळ्यात फळे-भाज्या लवकर खराब होतात? ताज्या ठेवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.