Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासात 10,112 नव्या रुग्णांची नोंद, 29 जणांचा मृत्यू

आरोग्य मंत्रायलाने दिलेल्या माहितीनुसार, देशात काल 42 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू केरळ मध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 23, 2023 | 12:30 PM
देशात कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासात 10,112 नव्या रुग्णांची नोंद, 29 जणांचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही वाढणारी रुग्णसंख्या आरोग्य मंत्रालयाची चिंत वाढवणारी ठरतेय. गेल्या 24 तासांत देशात 10,112  रुग्ण आढळले आहेत. तर, 29  जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या 67,806 वर गेली आहे तर, भारतातील कोरोना एकूण  रुग्णांची संख्या 4.48 कोटी (4,48,91,989) आहे.

केरळमध्ये सर्वाधिक मृत्यू

आरोग्य मंत्रायलाने दिलेल्या माहितीनुसार, देशात काल 42 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू केरळ मध्ये  झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 24 तासात केरळमध्ये कोरोनामुळे 10 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, दैनिक सकारात्मकता दर 7.03 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 5.43 टक्के नोंदवला गेला. आतापर्यंत एकूण संसर्गांपैकी ०.१५ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. राष्ट्रीय कोविड -19 पुनर्प्राप्ती दर 98.66 टक्के नोंदवला गेला. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,42,92,854 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे.

रुग्णवाढीसाठी नवा व्हेरियंट जबाबदार

शास्त्रज्ञांनी सांगितले की,  XBB.1.16 हे देशातील कोविड प्रकरणांमध्ये सध्याच्या वाढीसाठी जबाबदार कोविड-19 प्रकार आहे. मात्र, भारतातील लोकांमध्ये संकरित प्रतिकारशक्ती (लसीकरण आणि नैसर्गिक संसर्गामुळे) विकसित झाली असल्याचही शास्त्रज्ञ सांगतात.

XBB.1.16.1 प्रकार काय आहे? 

तज्ञांच्या मते, प्रत्येक विषाणू सतत उत्परिवर्तन करत असतो. उत्परिवर्तनामुळे त्याची नवीन रूपे समोर येतात. Omicron चे sub-variant XBB.1.16 हे भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. XBB.1.16.1 उप-प्रकार XBB.1.16 ची उत्परिवर्तित आवृत्ती आहे.

Web Title: 10112 fresh covid cases found in india and 29 deaths reported in last 24 hours nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2023 | 12:29 PM

Topics:  

  • corona active cases
  • covid -19
  • india

संबंधित बातम्या

Salary Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर ‘सरप्राईज’; काही दिवसांत होऊ शकते मोठी घोषणा
1

Salary Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर ‘सरप्राईज’; काही दिवसांत होऊ शकते मोठी घोषणा

PM Narendra Modi : ‘दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर प्रहार…’, मेलबर्नमधील भाषणात मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा केला उल्लेख
2

PM Narendra Modi : ‘दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर प्रहार…’, मेलबर्नमधील भाषणात मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा केला उल्लेख

किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान
3

किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान
4

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.