Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कानपूरमध्ये भीषण अपघात, अनियंत्रीत कार पडली नाल्यात; सहा जणांचा मृत्यू, दोन जखमी!

रविवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास कानपूर देहाटमधील सिकंदरा येथील संदलपूर रोडवरील जगन्नाथपूर गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. टिळक समारंभाला उपस्थित राहून सर्वजण परतत होते. कारचे नियंत्रण सुटून नाल्यात पलटी झाल्याने हा अपघात झाला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 05, 2024 | 01:35 PM
कानपूरमध्ये भीषण अपघात, अनियंत्रीत कार पडली नाल्यात; सहा जणांचा मृत्यू, दोन जखमी!
Follow Us
Follow Us:

कानपूर देहात मध्ये एक मोठा रस्ता अपघात (Kanpur Accident) झाला आहे. एका कारचे नियंत्रण सुटून नाल्यात पडल्याने मोठा अपघात झाला आहे.  या अपघातात बीएसएफ जवानासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.

[read_also content=”पूनम पांडेच्या मृत्यूच्या नाटकात सामील एजन्सीनं मागितली माफी, जारी केलं निवेदन! https://www.navarashtra.com/entertainment/the-agency-involved-in-poonam-pandey-fake-death-news-stuts-apologies-nrps-504661/?utm_source=izooto&utm_medium=on_site_interactions&utm_campaign=Exit_Intent_Recommendations”]

कसा झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर देहातमधील सिकंदराच्या संदलपूर रोडवरील जगन्नाथपूर गावाजवळ रविवारी रात्री दोनच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार अनियंत्रित नाल्यात पलटी झाली. कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला, तर कारमध्ये अडकलेल्या दोन मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. हे सर्वजण औरैया जिल्ह्यातून एका कौटुंबिक समारंभात सहभागी होऊन परतत होते. पोलिसांनी सर्वांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केले.

अपघातग्रस्त हे कुटुंब मध्य प्रदेशातील भिंड येथील फुफगाव येथून परतत होतं. रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सिकंदरा येथील संदलपूर रस्त्यावरील जगन्नाथपूर गावाजवळ एक स्विफ्ट डिझायर कार अनियंत्रित नाल्यात पलटी झाली.
कार चालक विकास मुलगा रमाकांत (वय 42), खुशबू मुलगी पंकज शर्मा (वय,17), गोलू मुलगा विजय (वय,16), प्रतिक मुलगा पवन (वय, 10) पंकज शर्मा (वय, १३) यांचा जागीच मृत्यू झाला.

तर कारमधील वैष्णवी यांची मुलगी विकास (वय, 16) आणि विकास (वय, 18) हे जखमी झाले आहेत. त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सर्व मृतदेह शवागारात पाठवण्यात आले आहेत. एसपी बीबीजीटीएस मूर्ती आणि इतर अधिकारी घटनास्थळी आहेत.

Web Title: 6 people died and 2 injured in accident news kanpur nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2024 | 01:35 PM

Topics:  

  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

Maharashtra Live Breaking News in Marathi: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आजची सुनावणी संपली, आता पुढील सुनावणी कधी?
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आजची सुनावणी संपली, आता पुढील सुनावणी कधी?

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

Maharashtra Live Breaking News in Marathi: राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.