Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वायनाडमध्ये मजूरांनी भरलेली जीप दरीत कोसळली, नऊ जणांचा जागीच मृत्यू, दोन जण जखमी!

वायनाडमध्ये लोकांची भरलेली जीप दरीत कोसळून अपघाता झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 26, 2023 | 11:47 AM
वायनाडमध्ये मजूरांनी भरलेली जीप दरीत कोसळली, नऊ जणांचा जागीच मृत्यू, दोन जण जखमी!
Follow Us
Follow Us:

केरळमधील वायनाडमध्ये एक मोठी दुर्घटना (Wayanad Road Accident) घडली आहे. वायनाड जिल्ह्यात लोकांनी भरलेली जीप दरीत कोसळून अपघात  (jeep fell into gorge) झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. थलापुझा भागात झालेल्या हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

[read_also content=”तामिळनाडूत ट्रेनमध्ये बेकायदेशीरपणे घेऊन जात होते सिलिंडर, आग लागल्याने 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी! https://www.navarashtra.com/india/8-passenger-died-in-fire-at-running-train-in-tamilnadu-nrps-449786.html”]

एका स्थानिक रहिवाशाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, “जीप एका खासगी चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिलांसह मक्कीमालाला परतत होती. यावेळी चालकाचं जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप थेट दरीत कोसळली. अपघातानंतर स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना मनंथवाडी येथील रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, या दरम्यान आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर, दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिले निर्देश

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Chief Minister of Kerala Pinarayi Vijayan) यांनी कोझिकोडमध्ये असलेले वनमंत्री ए के ससेंद्रन यांना अपघातस्थळी धाव घेण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी जखमींच्या उपचारांसह सर्व उपायांमध्ये समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले आणि इतर आवश्यक गोष्टींची काळजी घ्या, असे सीएमओच्या निवेदनात म्हटले आहे.

राहुल गांधींनी व्यक्त केला शोक

या दुःखद घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, “मानंथवाडी, वायनाड येथे चहाच्या मळ्यातील अनेक कामगारांचा जीव घेणाऱ्या या भीषण जीप दुर्घटनेने अतिशय दु:ख झाले आहे. मी जिल्हा अधिकाऱ्यांशी बोललो आहे, तत्काळ प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. माझे विचार त्यांच्यासोबत आहेत. दुःखी कुटुंबे. जखमींना लवकरात लवकर बरे होवो ही प्रार्थना.”

Web Title: 8 dead in road accident in wayanad rahul gandhi condoles loss of lives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2023 | 11:46 AM

Topics:  

  • Pinarayi Vijayan
  • Rahul Gandhi
  • Road Accident

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: ‘मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या कष्टाशी खेळतंय’, UGC-NET पेपर लीकवरून राहुल गांधींचा आक्रमक हल्ला
1

Rahul Gandhi: ‘मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या कष्टाशी खेळतंय’, UGC-NET पेपर लीकवरून राहुल गांधींचा आक्रमक हल्ला

‘चीनने अरुणाचल प्रदेशातील भारताची जमीन बळकावली,’ प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मोदी सरकारला थेट सवाल
2

‘चीनने अरुणाचल प्रदेशातील भारताची जमीन बळकावली,’ प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मोदी सरकारला थेट सवाल

फिरायला गेले अन् तोंडावर आपटले! जोडप्यासोबत घडला तो प्रकार… पाहून यूजर्स म्हणाले, ‘हा तर भ्रष्टाचाराचा परिणाम’; Video Viral
3

फिरायला गेले अन् तोंडावर आपटले! जोडप्यासोबत घडला तो प्रकार… पाहून यूजर्स म्हणाले, ‘हा तर भ्रष्टाचाराचा परिणाम’; Video Viral

Mira Bhayandar News : नारळाचे झाड अंगावर कोसळून राहुल पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू; मुर्धा गावावर शोककळा
4

Mira Bhayandar News : नारळाचे झाड अंगावर कोसळून राहुल पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू; मुर्धा गावावर शोककळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.