Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रायबरेलीतील लव्ह जिहाद प्रकरण, जमीलने शैलेंद्र बनून प्रेम संबंध निर्माण केले अन्…

रायबरेलीत (Raebareli) लव्ह जिहादचे (Love Jihad) एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. येथे एका तरुणावर नाव बदलून हिंदू (Hindu) तरुणीला प्रेमात अडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. जमील नावाचा एक तरुण शैलेंद्र असल्याचे भासवून एका हिंदू तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता. मात्र तरुणाचे वास्तव समोर येताच तरुणीला धक्का बसला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 22, 2023 | 01:21 PM
रायबरेलीतील लव्ह जिहाद प्रकरण, जमीलने शैलेंद्र बनून प्रेम संबंध निर्माण केले अन्…
Follow Us
Close
Follow Us:

रायबरेलीत (Raebareli) लव्ह जिहादचे (Love Jihad) एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. येथे एका तरुणावर नाव बदलून हिंदू (Hindu) तरुणीला प्रेमात अडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. जमील नावाचा एक तरुण शैलेंद्र असल्याचे भासवून एका हिंदू तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता. मात्र तरुणाचे वास्तव समोर येताच तरुणीला धक्का बसला.

कोर्ट मॅरेज दरम्यान खुलासा

खरे तर कोर्ट मॅरेजची वेळ आली आणि आधार कार्ड दाखवण्याची वेळ आली तेव्हा मुलीला मुलाचे खरे नाव शैलेंद्र नसून जमील असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी मुलगी गप्प राहिली पण कशीतरी जमीलच्या तावडीतून बाहेर पडली आणि तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली आणि सर्व प्रकार सांगितला.

आधार कार्डमुळे खुलासा

हे प्रकरण मिल एरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे, जिथे गावात राहणाऱ्या एका हिंदू मुलीचे बोलेरो चालकाशी प्रेमसंबंध सुरू झाले. बोलेरो चालकाने आपले नाव शैलेंद्र सांगितले. शैलेंद्र नावाचा हा तरुण अनेकदा तरुणीला बोलेरोमध्ये बसवून घेऊन जायचा, दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरूच होते. मुलीने शैलेंद्रवर लग्नासाठी दबाव टाकल्यावर त्याने कोर्ट मॅरेजला होकार दिला आणि तिला कोर्टात नेलं. येथे फॉर्म भरत असताना त्यांनी आधार कार्डवर लिहिलेल्या नावानुसार जमील स/ओ गफ्फार भरला. त्यामुळे मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली.

पोलीस तपासात गुंतले

याला तरुणीने आक्षेप घेतल्यानंतर जमीलने शैलेंद्रच्या वेशात तिला धमकावले आणि बोलेरोवरून घंटाघर येथील एका खोलीत नेले. संधी मिळताच तरुणी तेथून पळून गेली. मुलीने पायीच गाव गाठले आणि घरच्यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी हिंदू तरुणी तिच्या कुटुंबीयांसह पोलिस अधीक्षकांकडे पोहोचली. याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी तत्काळ एसओ मिल परिसरात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. मिल एरियाचे निरीक्षक संजय कुमार यांनी तहरीरच्या आधारे गुन्हा दाखल केला असून सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Web Title: A love jihad episode in rae bareli jameel pretends to be shailendra and creates a love affair and nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2023 | 01:21 PM

Topics:  

  • Love Jihad
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही
1

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान
2

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी
3

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी

Navarashtra Digital Influencers Summit 2026 महाराष्ट्रातील डिजिटल क्रिएटर्ससाठी एक भव्य मंच!
4

Navarashtra Digital Influencers Summit 2026 महाराष्ट्रातील डिजिटल क्रिएटर्ससाठी एक भव्य मंच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.