Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान

चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील बंद घरांना चोरट्यांनी मुख्य लक्ष्य केले आहे. त्यामुळे पोलीसांसमोर मोठे आव्हान आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 31, 2026 | 02:59 PM
Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान

Follow Us
Close
Follow Us:
  • पर्यटनाला गेले आणि घर फोडले! जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी पोलीसांची वाढवली चिंता
  • सीसीटीव्हीचे केबल कापून चोरटे पसार; जिल्ह्यात घरफोडीचे प्रमाण वाढले
  • उन्हाळ्यात चोरटे झाले सक्रिय; 3 कोटींपेक्षा जास्त मुद्देमाल लंपास
चंद्रपूर: कडक उन्हाळ्याला सुरवात झाली असून अनेकांचे पाय पर्यटन, लग्न सराई व आपल्या मूळ गावाकडे वळलेले आहेत. अशा स्थितीत बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही चोरीचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात चोरीच्या एकूण १९३ घटना घडल्या असून यात घरफोडीच्या ५५, चोरीच्या १३४ व जबरी चोरीच्या ४ घटनांचा समावेश आहे. अवघ्या २ महिन्यात जिल्ह्यात १९३ घटना घडल्याने पोलि‍सांची डोकेदुखी वाढली आहे.

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी

चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने येथे विविध प्रांतातील लोक राहतात. उन्हाळा सुरू झाला की हे लोक आपल्या मूळगावी सुट्या घालविण्यासाठी जातात तर स्थानिक लोक पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्यामुळे चोरांचे फावते. जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात चोरांनी ५५ घरांना लक्ष्य केले आणि १ लाख ८० हजार ३०९ रुपयांचा माल पळविला, ४ जागी झालेल्या जबरी चोरीत ६ लाख ३ हजार रुपये तर १३४ जागी केलेल्या चोरीत चोरांनी ३ कोटी ५४ लाख ८२ चोरीत चोरांनी ३ कोटी ५४ लाख ८२ हजार ०७१ रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने यावर अंकुश लावणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

८६ गुन्हे उघडकीस जबरी चोरी, घरफोडी व चोरी असे एकूण १९३ घटनांची तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत तपास यंत्रणा कामाला लावली. यातील ८६ चोरीच्या घटनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी चोरांना जरबंद करीत ३ कोटी ५४ लाख ८२ हजार ०७१ पैकी १ कोटी ४७ लाख ७० हजार १२४ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. उरलेल्या १०७ घटनांतील आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.

चोर देतात सीसीटीव्हीला चकमा

टेक्नॉलॉजीचा दुनियेत चोरही हायटेक झाले आहेत. चोरटे पहिले बंद घरांची व दुकानांची रेकी करतात. रात्री चोरी करताना चेहरा झाकून येतात. हेच नाहीतर वेळीच सीसीटीव्हीचे केबल कापून चोर घरात शिरतात. अशा स्थितीत चोरांना ओळखण्याचे मोठे आव्हान पोलि‍सांपुढे आहे.

Raigad News: माथेरान पर्यटन हंगामात मिनी ट्रेनवर ताण! फेऱ्या वाढवण्याची नागरिकांची मागणी

८ जनतेची सुरक्षा ही जबाबदारी पोलिसांची आहे. असे असले तरी जनतेने पोलिसांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. काही अनुचित प्रकार घडताना दिसला तर नागरिकांनी ११२ नंबरवर सूचना केली पाहिजे.- अमोल काचोरे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

पोलिस दलाच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह

8 चोरांना पकडणे व लोकांचे रक्षण करणे ही पोलिसांची जवाबदारी आहे. त्यासाठी रात्री गस्त घातली जाते. ही गस्त सुरू असताना सायरन सुरू होताच चोर सतर्क होतात. त्यामुळे पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह बरी निर्माण झाला आहे.

Web Title: Summer travel leaves homes vulnerable as theft cases rise sharply in chandrapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

सूर्याने चिडवलं अन् चाहत्यांनी नाव जोडलं! Tilak Varma आणि Sreeleela च्या अफेअरच्या चर्चांवर सूत्रांचा मोठा खुलासा
1

सूर्याने चिडवलं अन् चाहत्यांनी नाव जोडलं! Tilak Varma आणि Sreeleela च्या अफेअरच्या चर्चांवर सूत्रांचा मोठा खुलासा

Ola Uber Ban : महाराष्ट्रा सायबर सेलचा अचानक यु-टर्न! ओला-उबरवरील कारवाई रोखली?
2

Ola Uber Ban : महाराष्ट्रा सायबर सेलचा अचानक यु-टर्न! ओला-उबरवरील कारवाई रोखली?

बॉलिवूडचा ‘सुलतान’ स्क्रिप्ट न वाचताच करतो फिल्म साईन? Salman Khan ने स्वतःच केला चित्रपट निवडण्याच्या पद्धतीबाबत खुलासा!
3

बॉलिवूडचा ‘सुलतान’ स्क्रिप्ट न वाचताच करतो फिल्म साईन? Salman Khan ने स्वतःच केला चित्रपट निवडण्याच्या पद्धतीबाबत खुलासा!

Matheran News : मिनी नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रयत्न ? माथेरानमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?
4

Matheran News : मिनी नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रयत्न ? माथेरानमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.