Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chadha Demands Paternity Leave : नवजात बाळाला सांभाळण्याची वडीलांचीही जबाबदारी; राघव चड्ढांनी केली पितृत्व सुट्टीची मागणी

Raghav Chadha Demands Paternity Leave : नवजात बाळाच्या सांभाळ्यासाठी आईसोबत वडीलांना देखील पॅटरनिटी लिव्ह मिळावी अशी मागणी राघव चड्ढांनी राज्यसभेमध्ये केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 31, 2026 | 04:23 PM
AAP MP Raghav Chadha Demands Paternity Leave as Legal Right in Indian Parliament

AAP MP Raghav Chadha Demands Paternity Leave as Legal Right in Indian Parliament

Follow Us
Follow Us:
  • भारतामध्ये पितृत्व रजेची मागणी
  • खासदार राघव चड्ढा यांनी पितृत्व रजेची केली मागणी
  • देशातील नागरिकांकडून मिळतोय सकारात्मक प्रतिसाद
Raghav Chadha Demands Paternity Leave : नवी दिल्ली : आपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी संसदेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. देशामध्ये पितृत्व रजेला कायदेशीर हक्क बनवण्याची मागणी केली जात आहे. हाच मुद्दा खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी राज्यसभेमध्ये उपस्थित केला आहे. ज्याप्रमाणे मुलांना जन्म देताना आईला मॅटरनिटी लिव्ह अर्थात मार्तत्व सुट्टी दिली जाते त्याचबरोबर वडीलांना देखील पॅटरनिटी म्हणजेच पितृत्वाची सुट्टी देण्याची मागणी संसदेमध्ये (Rajya Sabha) केली आहे.

खासदार राघव चड्ढा म्हणाले की, जेव्हा बाळ जन्माला येते, तेव्हा दोन्ही पालकांचे अभिनंदन केले जाते, परंतु बाळाच्या संगोपनाची जबाबदारी पूर्णपणे आईवर टाकली जाते. त्यांनी याला समाजाचे अपयश म्हटले. आपली व्यवस्था केवळ प्रसूती रजेला मान्यता देते, तर वडिलांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले जाते.

हे देखील वाचा : पश्चिम बंगाल निवडणुकांपूर्वी तृणमूलला मोठा धक्का! माजी टेनिसपटू लिएंडर पेसचा भाजपात प्रवेश

त्यांनी संसदेत मागणी केली की पितृत्व रजा हा कायदेशीर हक्क बनवला जावा, जेणेकरून वडिलांना आपल्या नवजात बाळाची आणि पत्नीची काळजी घेण्यासाठी नोकरी आणि कुटुंब यापैकी एकाची निवड करावी लागणार नाही. राघव चड्ढा म्हणाले की, “गर्भधारणेच्या नऊ महिन्यांनंतर आईला सामान्य किंवा सिझेरियन प्रसूतीच्या कठीण प्रक्रियेतून जावे लागते. या काळात तिला औषधोपचारांची, तसेच तिच्या पतीच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आधाराची नितांत गरज असते,” असा मुद्दा राघव चड्ढा यांनी उपस्थित केला आहे.

हे देखील वाचा : मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गातून बाहेर काढा! भाजप खासदाराच्या मागणीने नव्या वादाची ठिणगी

पितृत्व रजा हा कायदेशीर हक्क म्हणून अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे, परंतु त्याचा कालावधी, वेतन आणि पात्रता यामध्ये मोठी भिन्नता आहे. सर्वसाधारणपणे, युरोप, लॅटिन अमेरिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये हा हक्क सर्वाधिक प्रस्थापित आहे. अशाच पितृत्वाच्या सुट्ट्या भारतामध्ये देखील देण्यात याव्या अशी मागणी खासदार चढ्डा यांनी केली. ते म्हणाले की, “स्वीडन, आइसलँड आणि जपानसारख्या देशांमध्ये, हा कायदेशीर हक्क ९० दिवसांपासून ते ५२ आठवड्यांपर्यंत हमीपूर्वक दिला जातो. भारतात ९० टक्के मनुष्यबळ खाजगी क्षेत्रात आहे. याचा अर्थ असा की, बहुतेक वडिलांना हा हक्क मिळत नाही,” असा मुद्दा चड्ढा यांनी राज्यसभेमध्ये मांडला.

Web Title: Aap mp raghav chadha demands paternity leave as legal right in indian parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • political news
  • Raghav Chadha

संबंधित बातम्या

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन…
1

खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक; आता बंडखोर खासदारांच्या थेट मतदारसंघात जाऊन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.