Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AAP Candidate List: AAP चा निवडणुकीसाठी मोठा निर्णय! पहिल्या उमेदवार यादीत कोणाला संधी? 40 उमेदवारांची यादी जाहीर

AAP Candidate List: पंजाब विधानसभा निवडणूक २०२७ साठी आम आदमी पार्टीने ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांना धुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर विधानसभा अध्यक्ष कुलतार सिंह संधवान यांना कोटकपूरा मतदारसंघातून संधी मिळाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2026 | 01:12 PM
AAP चा निवडणुकीसाठी मोठा निर्णय! पहिल्या उमेदवार यादीत कोणाला संधी? 40 उमेदवारांची यादी जाहीर

AAP चा निवडणुकीसाठी मोठा निर्णय! पहिल्या उमेदवार यादीत कोणाला संधी? 40 उमेदवारांची यादी जाहीर

Follow Us
Follow Us:
  • आम आदमी पार्टीचा निवडणुकीसाठी मोठा निर्णय!
  • AAP च्या पहिल्या उमेदवार यादीत कोणाला संधी?
  • भगवंत मान यांच्यासह ४० उमेदवारांची नावे जाहीर
 

AAP Candidate List: आम आदमी पक्षाने 2027  (AAP)च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly Elections 2027) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ४० उमेदवारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री भगवंत मान धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ‘आप’ने सर्व ४० विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.(AAP Candidate List)

भगवंत मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार

मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा एकदा धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांची जागा बदलण्याबाबत चर्चा सुरू होती, परंतु पक्षाने त्यांना धुरीमधूनच उमेदवारी दिली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भगवंत मान यांनी काँग्रेसचे उमेदवार दलबीर सिंग गोल्डी यांचा ५८,२०६ मतांच्या फरकाने पराभव करून धुरी मतदारसंघ जिंकला होता. आता पक्षाने त्यांना आगामी निवडणुकीसाठी त्याच जागेवरून तिकीट दिले आहे.

संमतीने झालेले शारीरिक संबंध ब्रेकअपनंतर बलात्कार मानता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

संजीव अरोरा यांना लुधियाना पश्चिममधून तिकीट

‘आप’च्या पहिल्या यादीत तुरुंगात असलेले मंत्री संजीव अरोरा यांच्या नावाचाही समावेश आहे. पक्षाने त्यांना लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ते या जागेवरून पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. कुलदीप सिंग धालीवाल यांना अजनाला मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तरनतारनमधून हरमीत सिंग संधू आणि एसएएस नगरमधून कुलवंत सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आम आदमी पक्षाने आपल्या पहिल्या यादीत सर्व ४० विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या ४० नावांच्या यादीत पक्षाने आपल्या विद्यमान आमदारांवर विश्वास व्यक्त केला आहे. पंजाब विधानसभेत एकूण ११७ जागा आहेत. राज्यात २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात सध्या आम आदमी पक्ष सत्तेत असून आगामी निवडणुकीत पुन्हा सरकार स्थापन करण्याची तयारी करत आहे.

सर्व उमेदवारांचे अभिनंदन

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी माहिती दिली की, पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची (पीएसी) आज बैठक झाली. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तिकिटांवर सविस्तर चर्चा झाली. त्यांनी सांगितले की, ज्या उमेदवारांना जनमत चाचणीत चांगला पाठिंबा मिळाला आहे, त्यांच्या नावांना मंजुरी देण्यात आली आहे. एकूण ४० उमेदवारांची तिकिटे निश्चित झाली आहेत. भगवंत मान यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले आणि ते पुन्हा एकदा निवडणुका जिंकतील अशी आशा व्यक्त केली.

देशातील दुसरी स्लीपर वंदे भारत ट्रेन आज उत्तर प्रदेशात धावणार; योगी आदित्यनाथ आणि रेल्वेमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: आम आदमी पार्टीने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी किती उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली?

    Ans: आम आदमी पार्टीने पंजाब विधानसभा निवडणूक २०२७ साठी पहिल्या यादीत ४० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

  • Que: आम आदमी पार्टीने पंजाब विधानसभा निवडणूक २०२७ साठी पहिल्या यादीत ४० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

    Ans: मुख्यमंत्री भगवंत मान हे धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

  • Que: कुलतार सिंह संधवान यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे?

    Ans: कुलतार सिंह संधवान यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे?

Web Title: Aap releases first list 40 candidates punjab assembly election 2027 bhagwant mann sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • AAP
  • Arvind kejriwal

संबंधित बातम्या

AAP Sarpanch Son Teerth Singh Shot Dead:पंजाबमध्ये ‘आप’ सरपंचाच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या!; जुन्या वैमनस्यातून ८ गोळ्या झाडल्या
1

AAP Sarpanch Son Teerth Singh Shot Dead:पंजाबमध्ये ‘आप’ सरपंचाच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या!; जुन्या वैमनस्यातून ८ गोळ्या झाडल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.