Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raghav Chadha News: राघव चड्ढांना राज्यसभा उपनेतेपदावरुन हटवले, बोलण्यावरही मर्यादा; नेमकं काय आहे कारण?

गेल्या काही दिवसांपासून राघव चड्ढा संसदेत सातत्याने सार्वजनिक मुद्दे मांडत आहेत. विमानतळावरील १० रुपयांच्या चहापासून ते डिलिव्हरी बॉयपर्यंतचे सार्वजनिक मुद्दे संसदेत जोरदारपणे मांडत होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 02, 2026 | 02:50 PM
Raghav Chadha Removed, AAP Rajya Sabha News 2026,

Raghav Chadha Removed, AAP Rajya Sabha News 2026,

Follow Us
Close
Follow Us:
  • आम आदमी पार्टीने (आप) राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले
  • अशोक मित्तल आता राज्यसभेत उपनेतेपदी नियुक्ती
  • आम आदमी पार्टीने या संदर्भात राज्यसभा सचिवालयाला एक पत्र
Raghav Chadha News:  राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना त्यांच्याच पक्षाने मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पार्टीने (आप) त्यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले आहे. इतकेच नाही, तर राज्यसभेतील त्यांचे बोलण्याचे अधिकारही कमी करण्यात आले आहेत. आम आदमी पार्टीने आता राघव चड्ढा यांच्या जागी नवीन उपनेत्याची नियुक्ती केली आहे. आम आदमी पार्टीचे खासदार अशोक मित्तल आता राज्यसभेत उपनेते असतील. असं आप’ने सचिवालयाला कळवले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राघव चड्ढा हे पक्षाशी सल्लामसलत न करता काही विशिष्ट मुद्द्यांवर बोलत होते. राज्यसभेत ज्या मुद्द्यांवर ते बोलणार होते, त्याबद्दल त्यांनी पक्षाला माहिती दिली नव्हती. आम आदमी पक्षाने याबाबत त्यांना ताकीदही दिली होती. त्यांच्यावर केलेल्या कारवाईमागील कारण पक्षाने अद्याप स्पष्ट केलेले नसले तरी, बेशिस्त आणि पक्षाच्या धोरणांचे पालन न करणे ही पक्षाच्या या निर्णयामागील कारणे असण्याची शक्यता आहे.

Today Weather Update : सकाळी टोपी तर रात्री छत्री घेऊनच पडा बाहेर ! 22 राज्यांना मान्सून अलर्ट

आम आदमी पार्टीने या संदर्भात राज्यसभा सचिवालयाला एक पत्र सादर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राघव चड्ढा संसदेत सातत्याने सार्वजनिक मुद्दे मांडत आहेत. विमानतळावरील १० रुपयांच्या चहापासून ते डिलिव्हरी बॉयपर्यंतचे सार्वजनिक मुद्दे संसदेत जोरदारपणे मांडत होते. याच दरम्यान त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.या सगळ्या गदारोळानंतर चड्ढा यांना संसदेत बोलण्यासाठी दिलेला वेळही कमी केला जाईल.

चड्ढा यांच्यावरील कारवाईमागे काय कारण आहे?

राघव चड्ढा हे आम आदमी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात बोलतात, अशी राजकीय वर्तुळात बऱ्याच काळापासून चर्चा आहे. राघव चड्ढा यांच्यावर कारवाई होण्याची चार कारणे समोर आली आहेत. यातील,

पहिले कारण: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतरांना जामीन मंजूर झाला तेव्हाही ते शांत होते.

दुसरे कारण: राघव चड्ढा यांना पक्षाच्या कोट्यातून नेमून दिलेल्या वेळेत राज्यसभेत बोलत होते. परिणामी, पक्षाच्या इतर खासदारांना एकतर संधी मिळाली नाही किंवा मर्यादित संधी मिळाली.

तिसरे कारण: ते पक्षाची भूमिका योग्यरित्या मांडू शकले नाहीत किंवा पक्षाच्या मुद्द्यांवर बोलणे टाळले.

Modi Government: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून जीवनावश्यक वस्तू ३० जूनपर्यंत करमुक्त

चौथे कारण: आपमधील अंतर्गत कलह
सध्या राघव चड्ढा यांनी अद्याप या घटनेवर सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिलेली नाही. या घटनेने आम आदमी पक्षातील अंतर्गत कलहदेखील चव्हाट्यावर आला आहे. आम आदमी पक्षाचे सध्या राज्यसभेत मर्यादित खासदार आहेत. संजय सिंह यांच्या तुरुंगवासानंतर, राघव चड्ढा यांना अनौपचारिकपणे उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ते अनेक महत्त्वाच्या चर्चांमध्ये सक्रिय होते.

 

 

Web Title: Aap shocker raghav chadha removed as rajya sabha deputy leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Aam Aadmi Party
  • AAP Arvind Kejriwal
  • Raghav Chadha

संबंधित बातम्या

‘मला कौतुक वाटते…’ संसदेत राघव चड्ढांची पितृत्व रजेची मागणी; पत्नी परिणीती चोप्राने व्यक्त केला अभिमान
1

‘मला कौतुक वाटते…’ संसदेत राघव चड्ढांची पितृत्व रजेची मागणी; पत्नी परिणीती चोप्राने व्यक्त केला अभिमान

Chadha Demands Paternity Leave : नवजात बाळाला सांभाळण्याची वडीलांचीही जबाबदारी; राघव चड्ढांनी केली पितृत्व सुट्टीची मागणी
2

Chadha Demands Paternity Leave : नवजात बाळाला सांभाळण्याची वडीलांचीही जबाबदारी; राघव चड्ढांनी केली पितृत्व सुट्टीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.