Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Assembly Elections : अरविंद केजरीवाल यांचे पुन्हा एकदा पत्र; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागणी

दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये घोषणांचा अक्षरशः पाऊस पडत आहे. यामध्ये आता आप नेते अरविंद केजरीवाल यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवेची घोषणा केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 17, 2025 | 01:12 PM
Delhi Assembly Elections : अरविंद केजरीवाल यांचे पुन्हा एकदा पत्र; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागणी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार लढत सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदानो होणार आहे. दिल्लीमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर येत्या 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दिल्लीच्या प्रचारामध्ये लेटरबॉम्बने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून पत्र लिहिले आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आप नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी दिल्लीच्या विद्यार्थ्यांसाठी खास मागणी केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी केलेली मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्य करुन कार्यवाही करणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

काय आहे अरविंद केजरीवाल यांच्या पत्रात?

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रात लिहिले आहे की, आदरणीय पंतप्रधान, दिल्लीतील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संबंधित एका महत्त्वाच्या बाबीकडे तुमचे लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. दिल्लीतील विद्यार्थी त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेट्रोवर अवलंबून असतात. विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी मी दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना ५०% सवलत देण्याचा प्रस्ताव ठेवतो. दिल्ली मेट्रो हा दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील ५०:५० सहकार्याचा प्रकल्प आहे. त्यामुळे यावर होणारा खर्च दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारने समान रीतीने करावा, असे अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे.

AAP National Convenor Arvind Kejriwal writes to Prime Minister Narendra Modi to provide a 50% subsidy on Metro fares for school and college students.

He also proposed that the burden of this subsidy be borne by the state and central government by a ratio of 50:50 pic.twitter.com/no13Y8QC2Z

— ANI (@ANI) January 17, 2025

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर 

पुढे आप नेते अरविंद केजरीवाल म्हणाले आहे की,  आमच्याकडून, आम्ही विद्यार्थ्यांसाठी बस प्रवास पूर्णपणे मोफत करण्याची योजना आखत आहोत. मला मनापासून आशा आहे की तुम्ही या प्रस्तावाला सहमती द्याल, अशी विनंतीसह मागणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आप नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

Web Title: Aaps arvind kejriwal writes to pm narendra modi to provide free bus travel for students delhi assembly elections 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 01:11 PM

Topics:  

  • AAP
  • narendra modi

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
3

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

‘देशात प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त…’ PM मोदींनी केले अलर्ट, आजपासूनच खाण्यातून काढून टाका ‘हा’ पदार्थ
4

‘देशात प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त…’ PM मोदींनी केले अलर्ट, आजपासूनच खाण्यातून काढून टाका ‘हा’ पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.