Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT मुंबई, एरोस्पेस इंजिनिअर ते साधू; प्रचंड हुशार तरीही का आणि कसे बनले अभय सिंग मसानी गोरख बाबा? वाचा संपूर्ण कहाणी

प्रयागराजमध्ये सोमवारपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक संत आणि साधू प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे मसानी गोरख बाबा आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 15, 2025 | 06:24 PM
IIT मुंबई, एरोस्पेस इंजिनिअर ते साधू; प्रचंड हुशार तहीरी का आणि कसे बनले अभय सिंग मसानी गोरख बाबा? वाचा संपूर्ण कहाणी

IIT मुंबई, एरोस्पेस इंजिनिअर ते साधू; प्रचंड हुशार तहीरी का आणि कसे बनले अभय सिंग मसानी गोरख बाबा? वाचा संपूर्ण कहाणी

Follow Us
Close
Follow Us:

प्रयागराजमध्ये सोमवारपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक संत आणि साधू प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे मसानी गोरख बाबा उर्फ ​​आयआयटी बाबा, ज्यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याच्या नावावरूनच स्पष्ट होते की, आयआयटीमधून अभियांत्रिकी केल्यानंतर ते साधू बनले आहेत. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून एरोनॉटिकल स्ट्रीममध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण देखील घेतलं. हरियाणाचे रहिवासी असलेल्या आयआयटी साधूचं खरं नाव आहे अभय सिंग. अभय सिंग यांची अभियंता ते संन्यासी बनण्यामागील कहाणीही खूप रंजक आहे. त्यांना फोटोग्राफी करायची होती. फोटोग्राफीमध्ये नोकरी मिळविण्यासाठी पदवी आवश्यक होती. अशा परिस्थितीत मी एक वर्ष कोचिंगही शिकवलं

“…तर मोहन भागवतांना अटक करण्यात आली असती”; राहुल गांधी नेमकं म्हणाले तरी काय?

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील अनेक गुपिते उलगडली. जेव्हा बाबांना विचारण्यात आले की अभियांत्रिकी आणि फोटोग्राफीचं शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही या टप्प्यावर कसे पोहोचलात? यावर बाबांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की ही सर्वोत्तम अवस्था आहे. ज्ञानाचा पाठलाग करत राहा, पुढे जात राहा, तुम्ही किती दूर जाल? शेवटी आपल्याला इथं यावंच लागेल. पण त्यावेळी मला काय करावं हे समजत नव्हतं?

यआयटी मुंबईमध्ये ४ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी भौतिकशास्त्राचे प्रशिक्षणही घेतले. माझ्या आवडीमुळे मी कला क्षेत्रात गेलो आणि फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं. मी डिझायनिंगमध्ये मास्टर्सची पदवी घेतली. मात्र तरीही मी कशावरही लक्ष केंद्रित करू शकलो नाही. माझ्या आतली चिंता वाढत गेली.

बाबा म्हणाले की आयुष्याच्या सुरुवातीला मला अभियांत्रिकी करायचे होते पण त्यानंतरही मला जीवनाचा अर्थ आणि मी काय करावे हे समजू शकले नाहीत. यानंतर मला वाटले की मी फोटोग्राफी करावी. मी ट्रॅव्हल फोटोग्राफी सुरू केली आणि मला वाटले की मी त्यात माझे स्वप्नातील जीवन जगेन. आपण प्रवास करू, सगळीकडे जाऊ, खूप मजा करू आणि पैसेही कमवू. हे एक अद्भुत जग असेल.

समुद्रात भारताची ताकद वाढणार; P17 अल्फा स्टेल्थ फ्रिगेट INS ‘निलगिरी’ नौदलाकडे सुपूर्द, जाणून घ्या वैशिष्ट्ये

बाबा म्हणाले की मी अभियांत्रिकीच्या माध्यमातूनही पैसे कमवू शकलो असतो, पण मी माझा छंद पूर्ण केला. पण मला इथेही जीवनाचा अर्थ समजला नाही. मसानी बाबा सध्या प्रयागराजमधील त्रिवेणी संगम येथे २०२५ च्या महाकुंभाचा आनंद घेत असले तरी, त्यांनी त्यापूर्वी अनेक धार्मिक शहरांना भेटी दिल्या आहेत. तो गेल्या चार महिन्यांपासून काशीमध्ये राहिला. याशिवाय तो ऋषिकेशमध्येही राहिले आहेत. ते चारही धामांमध्ये राहतात. त्याचे ठिकाण बदलत राहते.

Web Title: Abhay singh how became sadhu mahakumbh masani gorakh baba after engineering in aerospace from iit bombay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • Mahakumbh 2025
  • Mahakumbh Mela

संबंधित बातम्या

Mughal History : मोठी बातमी! इतिहासाच्या पुस्तकातून मुघल इतिहास हटवला; महाकुंभ, प्रयागराजचा समावेश
1

Mughal History : मोठी बातमी! इतिहासाच्या पुस्तकातून मुघल इतिहास हटवला; महाकुंभ, प्रयागराजचा समावेश

महाकुंभमेळा रेल्वेला पावला! कुंभच्या निमित्ताने रेल्वेच्या पुणे विभागाला 8.42 कोटी रुपयांचे उत्पन्न
2

महाकुंभमेळा रेल्वेला पावला! कुंभच्या निमित्ताने रेल्वेच्या पुणे विभागाला 8.42 कोटी रुपयांचे उत्पन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.