Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपुरात हिंसाचाराची धग कायम; सात महिन्यांनंतर इंटरनेट सुरू होताच पुन्हा दंगल

मणिपूरमध्ये हळहळू शांतता प्रस्थापित होऊन परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे वाटत असतानाच सोमवारी तेंगनोउपल जिल्ह्यात दोन गटात झालेल्या हिंसाचारात (Manipur Violence) १३ जणांचा मृत्यू झाला. दोन उपद्रवांच्या गटामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास अंधाधुंद गोळीबार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 05, 2023 | 08:06 AM
मणिपुरात हिंसाचाराची धग कायम; शांतता करार होऊनही शांतताभंगच

मणिपुरात हिंसाचाराची धग कायम; शांतता करार होऊनही शांतताभंगच

Follow Us
Close
Follow Us:

इम्फाळ : मणिपूरमध्ये हळहळू शांतता प्रस्थापित होऊन परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे वाटत असतानाच सोमवारी तेंगनोउपल जिल्ह्यात दोन गटात झालेल्या हिंसाचारात (Manipur Violence) १३ जणांचा मृत्यू झाला. दोन उपद्रवांच्या गटामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास अंधाधुंद गोळीबार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच आसाम रायफल्सची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या टीमने उपद्रवींना पकडण्याचे काम सुरू केले आहे. संबंधित परिसरात पुन्हा तणाव निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

सीमावर्ती भागातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही इंटरनेट सेवा बंद आहे. पण रविवारी इंटरनेट सेवेवरील बंदी उठवल्यानंतर सोमवारी हिंसाचाराची घटना घडली. रविवारीच राज्यात मोबाईल इंटरनेट सेवेवरील बंदी उठवण्यात आली असताना ही घटना घडली आहे. मात्र, काही जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात अजूनही निबंध कायम आहेत.

बाहेरून आलेल्यांचे मृतदेह आढळले

विशेष म्हणजे तेंगनोउपल जिल्ह्यात तब्बल सात महिन्यांनंतर पहिल्यांदाच रविवारी इंटरनेट सेवेवरील बंदी दूर करण्यात आली होती. उपद्रवींनी जिथे हिंसाचार केला तो परिसर सुरक्षा दलांच्या केंद्रापासून १० किलोमीटर अंतरावर होता. घटनेची माहिती मिळताच जवान परिसरात पोहोचले तेव्हा त्यांना लीयू गावाजवळ १३ मृतदेह आढळले. हे मृतदेह परिसरातील नागरिकांचे नसल्याची माहिती मिळत मिळत आहे.

Web Title: After internet started again violence in manipur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2023 | 08:06 AM

Topics:  

  • Manipur News
  • Manipur Violence
  • Manipur Violence News
  • Violence in Manipur

संबंधित बातम्या

रंगभूमीवरील ‘रत्न’ हरपले; Ratan Thiyam यांनी घेतला अखेरचा श्वास, इंडस्ट्रीमध्ये पसरला शोक
1

रंगभूमीवरील ‘रत्न’ हरपले; Ratan Thiyam यांनी घेतला अखेरचा श्वास, इंडस्ट्रीमध्ये पसरला शोक

Northeast Flood : ईशान्य भारतात हाहाःकार ! अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, लष्कराला केलं पाचारण
2

Northeast Flood : ईशान्य भारतात हाहाःकार ! अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, लष्कराला केलं पाचारण

Manipur Politics : मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय हालचाली, भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा
3

Manipur Politics : मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय हालचाली, भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

Manipur President’s rule: मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू होणार; संसदेच्या दोन्ही सभागृहात ठराव मंजूर
4

Manipur President’s rule: मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू होणार; संसदेच्या दोन्ही सभागृहात ठराव मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.