मणिपूरमध्ये दोन्ही संघटनांनी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्याचे मान्य केले होते. मात्र, झोमी गटाचा ध्वज काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे पुन्हा वाद सुरू झाले.
टेकडीवर आश्रय घेतलेल्या बंडखोरांच्या एका गटाने राज्याच्या पोलिस दलांना लक्ष्य करत हल्ला केला. ज्यास पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिले. ही घटना म्यानमार सीमेजवळील मोरेह शहरात घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी…
गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत धगधगत आहे. राज्यात दोन समुदायांमधील हिंसाचाराने उग्र रूप धारण केले असून, या कालावधीत अनेकांना जीव गमवावा लागला.
मणिपूरमध्ये हळहळू शांतता प्रस्थापित होऊन परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे वाटत असतानाच सोमवारी तेंगनोउपल जिल्ह्यात दोन गटात झालेल्या हिंसाचारात (Manipur Violence) १३ जणांचा मृत्यू झाला. दोन उपद्रवांच्या गटामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास…
मणिपूरमध्ये (Manipur Violence) गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार पूर्णपणे थांबलेला नाही. आता राज्यातील तणावावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. 2015 मध्ये म्यानमारमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये त्यांनी…
कोल्हापूर/दीपक घाटगे : मणिपूरसहित देशातील इतर ठिकाणी महिलांच्यावर अत्याचार करणारे मोकाट सुटलेले असताना एक जबाबदार नागरिक या नात्याने प्रायश्चित म्हणून माजी खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून पासून पुढील ७२ तास…
मणिपूरसहित (Manipur Violence) देशातील इतर ठिकाणी महिलांवर अत्याचार करणारे मोकाट सुटले आहेत. असे असताना एक जबाबदार नागरिक या नात्याने प्रायश्चित म्हणून माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आजपासून पुढील…
मणिपूरच्या घटनेत तीनपैकी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. तिसऱ्या महिलेला जबरदस्तीने कपडे काढण्यास सांगण्यात आले. मात्र, ती व्हिडिओमध्ये दिसत नाही, असेही तक्रारीत सांगण्यात आले आहे.
गेल्या 75 दिवसांपासून हिंसाचाराच्या (Manipur News) आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये एका समाजातील दोन महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या क्रूरतेने संपूर्ण देशात आक्रोश आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यावर तो…
मणिपुरात हिंसाचार (Manipur Violence) धगधगतच असून, बुधवारी राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी एका शाळेबाहेर एका महिलेची गोळ्या झाडून हत्या (A Woman Killed) करण्यात आली. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची ओळख…
जातीय हिंसाचाराच्या (Communal Violence) आगीत होरपळत असलेल्या मणिपुरात इम्फाळ पश्चिमेतील इरिंगबाम पोलिस ठाण्यावर सुमारे 500 जणांच्या जमावाने हल्ला केला. याठिकाणी शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षा दलांनी जमावाला (Manipur…
ल्या महिनाभरापासून जातीय हिंसाचारात मणिपूर (Manipur Violence) होरपळत असून, गुरूवारीही संतप्त जमावाने घरांची जाळपोळ केली तर काही ठिकाणी दंगलखोरांची सुरक्षा दलासोबत झटापटही झाली. इम्फाळमधील न्यू चाकोन येथे जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा…