Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रानंतर आता गुजरातमध्येही मोठं ड्रग्ज रॅकेट; तब्बल 3300 किलो ड्रग्ज जप्त; ‘एनसीबी’ची कारवाई

गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर एटीएस (ATS), नार्कोट्रिक कंट्रोल ब्युरो (NCB) आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे कारवाई करत आतापर्यंतचा सर्वांत मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 29, 2024 | 10:21 AM
महाराष्ट्रानंतर आता गुजरातमध्येही मोठं ड्रग्ज रॅकेट; तब्बल 3300 किलो ड्रग्ज जप्त; ‘एनसीबी’ची कारवाई
Follow Us
Follow Us:

अहमदाबाद : गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर एटीएस (ATS), नार्कोट्रिक कंट्रोल ब्युरो (NCB) आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे कारवाई करत आतापर्यंतचा सर्वांत मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. समुद्रात फिरणाऱ्या संशयास्पद बोटीतून कोट्यवधी रुपयांचं अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले असून, तब्बल 3300 किलो वजनी ड्रग्जचा साठा पकडण्यात आला आहे. यासोबतच 5 विदेशी तस्करांना अटक करण्यात आली आहे. भारतीय उपखंडातील अंमली पदार्थांची ही आतापर्यंतची सर्वांत मोठी जप्ती आहे.

पाचही आरोपी इराणी किंवा पाकिस्तानी

हे पाच आरोपी इराणी किंवा पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, एनसीबीला मोठ्या यशाबद्दल केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी एनसीबी, नौदल आणि गुजरात पोलिसांचे अभिनंदन केले आहे. हे ऐतिहासिक यश आपल्या देशाला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी सरकारच्या अतूट बांधिलकीचा पुरावा असल्याचे ट्विट त्यांनी केले.

2000 कोटींहून अधिक किंमत

एनसीबी, नौदलाच्या पाळत ठेवण्याच्या मोहिमेवर असलेले पीठआय एलआरएमआर विमान संशयिताला पकडण्यासाठी वळवण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 2000 कोटींहून अधिक असल्याचे समजते.

Web Title: After maharashtra now there is a big drug racket in gujrat too nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 29, 2024 | 10:21 AM

Topics:  

  • Amit Shah

संबंधित बातम्या

Drought Hit Farmers Diwali 2026:  शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
1

Drought Hit Farmers Diwali 2026: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल
2

Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.