Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah on Congress : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर SIR संदर्भात टीका केली आहे. घुसखोरांसाठी राहुल गांधी SIR चा मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोपही अमित शाह यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यावर केला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 13, 2026 | 09:16 PM
Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • भाजपची लोकप्रियता वाढत असल्याचे शाहांचे मत
  • आत्मपरीक्षण करण्याचा राहुल गांधींना सल्ला
  • SIRच्या नावाखाली घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप
 

राहुल गांधी हे SIR च्या नावाखाली घुसखोरांना संरक्षण देत असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. राहुल गांधींनी भाजपच्या विजयातून धडा घेण्याचे आणि काँग्रेसला आपल्या पराभवावर आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही 2029 मध्ये मोठ्या पराभवासाठी तयार रहावे असेही शाह (Amit Shah on Congress) म्हणाले.

गुजरातमधील पालिका निवडणुकीत भाजपच्या चांगल्या कामगिरीनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी SIRचा संदर्भ देत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. SIR मुळेच काँग्रेसला गुजरातमध्ये 41 वर्षे विजय मिळवता आला नाही का? असा प्रश्न त्यांनी राहुल गांधी यांना विचारला.
तसेच शाह यांनी राहुल गांधी यांना पुढच्या लोकसभा निवडणुकीत आणखी एका पराभवासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज

ते पुढे म्हणाले की, मला राहुल गांधींना हेही विचारायचे आहे की, हा SIR परिणाम आहे का? तुम्ही भाजपची लोकप्रियता आणि पंतप्रधान मोदी यांना SIR चे कारण म्हणून फेटाळून लावता. तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
नुकत्याच पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुदुचेरी या तीन राज्यांमध्ये पोटनिवडणुका पार पडल्या. त्यातही काँग्रेसला एकही जागा मिळाली नसल्याचे शाह यांनी यावेळी सांगितले.

Swabhimani Shetkari Sanghatana Protest: पुणे-बंगळूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी रस्त्यावर

गुजरात में हुए स्थानीय निकाय चुनावों और हाल ही में संपन्न हुए अन्य राज्यों के उपचुनावों व स्थानीय चुनावों में भाजपा को मिली प्रचंड जीत ने एक बार फिर सिद्ध कर दिया है कि जनता राहुल गांधी व इंडी अलायंस के झूठ को पूरी तरह नकार चुकी है। देश की जनता मोदी जी के साथ चट्टान की तरह खड़ी है और यह जनविश्वास बताता है कि 2029 के लोकसभा चुनावों में कांग्रेस लगातार चौथी बार हारेगी व एक बार फिर प्रचंड बहुमत से NDA की ही सरकार बनेगी। — Amit Shah (@AmitShah) October 13, 2026

शाहांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल

जे लोक निकालांसाठी मतदान यंत्रांना दोष देतात, त्यांना मी सांगू इच्छितो की, या निवडणुका मतपत्रिका वापरून घेण्यात आल्या होत्या. भाजप मतदान यंत्रांमुळे निवडणुका जिंकतो, हा युक्तिवाद यामुळे पूर्णपणे खोटा ठरला असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
तसेच बंगाल, त्रिपुरा आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला तीन, चार किंवा अगदी पाच दशकांपासून पराभवाला सामोरे जावे लागत आहे. मला राहुल गांधींना थेट विचारायचे आहे. हा SIR परिणाम आहे का? SIR हा 2024 नंतर लागू करण्यात आला. तुम्ही काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, नंतर पक्षाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते झाल्यापासून, पक्ष सातत्याने निवडणुका हरत असल्याची टीका शाह यांनी केली.

 

2029मधील पराभवासाठी तयार रहा

ते पुढे म्हणाले की, मी राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही सांगू इच्छितो की त्यांनी 2029 मध्ये मोठ्या पराभवासाठी तयार रहावे. 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीए प्रचंड विजय मिळवणार आहे आणि काँग्रेस आणखी एका पराभवाकडे वाटचाल करत आहे.
शाह यांनी आरोप केला की, राहुल गांधी SIRच्या नावाखाली घुसखोरांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. मला राहुल गांधींना सांगायचे आहे की, SIRच्या नावाखाली घुसखोरांना संरक्षण देण्याची तुमची रणनीती या देशातील जनतेला पूर्णपणे समजली असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Amit shah on congress rahul gandhi 2029 election sir rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • SIR

संबंधित बातम्या

Eknath Shinde Press Conference: ‘कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस’; एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका
1

Eknath Shinde Press Conference: ‘कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस’; एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका
2

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका

Form 6 Controversy : बदललेल्या फॉर्म-6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही; न्यायालयाचा स्पष्ट खुलासा
3

Form 6 Controversy : बदललेल्या फॉर्म-6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही; न्यायालयाचा स्पष्ट खुलासा

India Alliance : ज्ञानेश कुमार ‘गो बॅक’; इंडिया आघाडीचा सुप्रिम कोर्टावर धडक मोर्चा, राहुल-खरगेंसमवेत अनेक नेत्यांचा समावेश
4

India Alliance : ज्ञानेश कुमार ‘गो बॅक’; इंडिया आघाडीचा सुप्रिम कोर्टावर धडक मोर्चा, राहुल-खरगेंसमवेत अनेक नेत्यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.