Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनेका गांधी म्हणाल्या, ‘मी भाजपमध्ये खूश’; वरूण गांधींचं तिकीट कापल्यावर मात्र बोलल्या…

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली. यावेळी वरुण गांधी (Varun Gandhi) यांना उत्तर प्रदेशातील पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलेलं नाही. याच दरम्यान सुलतानपूरमधील भाजप उमेदवार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांनी मी भाजपामध्ये खूप असल्याचं म्हटलं आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 03, 2024 | 11:36 AM
मनेका गांधी म्हणाल्या, ‘मी भाजपमध्ये खूश’; वरूण गांधींचं तिकीट कापल्यावर मात्र बोलल्या…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली. यावेळी वरुण गांधी (Varun Gandhi) यांना उत्तर प्रदेशातील पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलेलं नाही. याच दरम्यान सुलतानपूरमधील भाजप उमेदवार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांनी मी भाजपामध्ये खूप असल्याचं म्हटलं आहे.

मनेका गांधी म्हणाल्या, मी भाजपमध्ये आहे, याचा मला खूप आनंद आहे. मला तिकीट दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांचे आभार मानते. तिकीट जाहीर होण्यास उशीर झाला. त्यामुळे मी सुलतानपूर की पीलीभीतमधून निवडणूक लढवणार असा पेच निर्माण झाला होता. पक्षाने आता घेतलेल्या निर्णयाबद्दल मी आभारी आहे. मी सुलतानपूरला परत आले याचा मला खूप आनंद आहे. कारण या ठिकाणचा इतिहास असा आहे की, सुलतानपूरचा एकही खासदार पुन्हा सत्तेत आलेला नाही.

मनेका गांधी यांच्या सुलतानपूर दौऱ्याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, त्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील 101 गावांना भेट देणार आहेत. कटका गुप्तारगंज, तातियानगर, टेढुई, गोलाघाट, शाहगंज चौक, दरियापूर तिराहा आणि पयागीपूर चौक या ठिकाणी पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे.

त्यांना काय करायचं आहे हे त्यांनाच विचारा

वरुण गांधींचं पीलीभीतमधून तिकीट कापल्याबाबत विचारलं असता मनेका गांधी म्हणाल्या की, “त्यांना काय करायचं आहे हे त्यांनाच विचारा. निवडणुकीनंतर याचा विचार करू. वेळ आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पीलीभीतचे खासदार वरुण गांधी यांना तिकीट दिलेलं नाही. त्यांच्या जागी उतर प्रदेशचे मंत्री जितन प्रसाद यांना तिकीट देण्यात आलं आहे”.

Web Title: After nomination declared from bjp maneka gandhi said i am happy with bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2024 | 11:36 AM

Topics:  

  • BJP
  • Maneka Gandhi
  • political news
  • Varun Gandhi

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
1

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल
2

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
3

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
4

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.