Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Milk Price Hike: दुधाचा सर्वसामान्यांना ‘दे’ धक्का! ‘या’ कंपन्यांनी वाढवले दर, कधी लागू होणार?

दरवाढीमागे प्रामुख्याने  कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींचे कारण दिले आहे.  जनावरांचा चारा किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा दूध उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 13, 2026 | 09:15 PM
Milk Price Hike: दुधाचा सर्वसामान्यांना ‘दे’ धक्का! ‘या’ कंपन्यांनी वाढवले दर, कधी लागू होणार?
Follow Us
Close
Follow Us:

सर्वसामन्यांच्या खिशाला बसणार फटका 
अमूल दूध उद्यापासून महागणार 
एक लीटरमागे 2 रुपये वाढणार

Amul Milk Rate Hike: देशात सध्या इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असतानाच सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे.  कारण उद्यापासून सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण उद्यापासून दूध महागणार आहे. देशातील सर्वात मोठ्या डेअरी सहकारी संस्था अमुल व मदर डेअरी दुधाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी म्हणजे आज याबाबत अधिकृत परिपत्रक काढण्यात आल्याचे समोर येत आहे. दुधाच्या सर्व प्रकारांमध्ये उद्यापसून प्रति लीटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे वाढलेले नवे दर उद्या म्हणजेच गुरुवार, 14 मे 2026 पासून देशभरात लागू होणार आहेत.

Mother Dairy revises the consumer prices of its liquid milk variants by Rs. 2 per litre, effective May 14, 2026 pic.twitter.com/EDF7dRr6vd — ANI (@ANI) May 13, 2026

दर वाढण्याचे कारण काय?

अमूलने या अचानक केलेल्या दरवाढीमागे प्रामुख्याने  कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींचे कारण दिले आहे.  जनावरांचा चारा किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा दूध उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दुधाच्या पॅकेजिंगसाठी लागणारे साहित्य आणि इंधनाचे दर वाढल्यामुळे दूध महागणार आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Amul and mother dairy company increased milk price in 2 rupees in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Amul Milk
  • Milk Price
  • Milk Price Hike

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.