पेट्रोल, डिझेल असो किंवा अगदी पावच्या वस्तूंचे भाव जवळपास दररोजच वाढत असल्याचे दिसून येत आहे. परिस्थिती आता अशा वळणावर येऊन पोहोचली आहे की, दुधाचे भावही गगनाला भिडू लागले आहेत. दुधाच्या…
दरवाढीमागे प्रामुख्याने कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींचे कारण दिले आहे. जनावरांचा चारा किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा दूध उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
पशुखाद्याच्या किमतीत वाढ झाल्यानंतर, मुंबई दूध उत्पादक संघाने ताज्या दुग्धजन्य दुधाच्या किमतीत वाढ जाहीर केली. घाऊक दूध आता प्रति लिटर ₹९३ ने विकले जाईल.
जागतिक चलनवाढीच्या दबावादरम्यान, नोव्हेंबर महिना ग्राहकांसाठी दिलासा देणारा ठरला. एफएओच्या मते, जागतिक अन्नधान्याच्च्या किमती सलग तिसऱ्या महिन्यात घसरल्या. दूध, तेल, साखर आणि मांस यासारख्या प्रमुख वस्तू स्वस्त झाल्या आहे
संस्था कर्मचारी हे दूध उत्पादक व संस्था यांच्यामध्ये दुवा असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक दूध संस्थाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी प्रोत्साहनपर जादा दर प्रतिलिटर ५ पैशाची वाढ करण्यात येणार आहे.