Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँकांनी अनेकांना दिले ‘अच्छे दिन’; तब्बल 1.20 लाख नोकऱ्या झाल्या उपलब्ध, कर्मचारी संख्या वाढली 61 टक्क्यांनी…

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार 2023 या आर्थिक वर्षात सरकारी तसेच खासगी बँकांनी तब्बल 1,23,000 नोकऱ्या दिल्या. 2022 च्या तुलनेत बँक कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल 61 टक्क्यांनी वाढली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 06, 2023 | 07:24 AM
बँकांनी अनेकांना दिले ‘अच्छे दिन’; तब्बल 1.20 लाख नोकऱ्या झाल्या उपलब्ध, कर्मचारी संख्या वाढली 61 टक्क्यांनी…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार 2023 या आर्थिक वर्षात सरकारी तसेच खासगी बँकांनी तब्बल 1,23,000 नोकऱ्या दिल्या. 2022 च्या तुलनेत बँक कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल 61 टक्क्यांनी वाढली आहे. वार्षिक आकडेवारीचा विचार करता एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 7.4 टक्क्यांनी वाढून 17.6 लाखांवर पोहोचली आहे.

स्टाफिंग एजन्सी एक्सफेनोच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार सर्वांत मोठ्या 15 बँकांनी 2023 मध्ये प्रत्येक दिवशी सरासरी 350 कर्मचाऱ्यांची भरती केली. यात एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस, इंडसइंड, आयडीएफसी फर्स्ट, बंधन व एयू बँक आदींचा समावेश आहे.

जाणकारांच्या मते किरकोळ कर्जाची वाढती मागणी, गृहकर्जाच्या मागणीत वाढ आणि अर्थव्यवस्थेला मिळालेली गती यामुळे बँकांमध्ये अधिक मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. चांगल्या विकासदरामुळे ग्रामीण भागातही आशादायक चित्र निर्माण झाले आहे. प्रत्येक उद्योजक संधीचा लाभ उठवण्याच्या तयारीत आहे.

बँका मोठ्या प्रमाणावर निमशहरी तसेच ग्रामीण भागात शाखा सुरू करत आहेत. आपला विस्तार वाढवत आहेत. त्यामुळे त्यांना वाढीव मनुष्यबळाची गरज भासत आहे. आर्थिक वर्ष 2011 मध्ये बँकिंग क्षेत्रात 1,25,000 नोकऱ्या दिल्या, तर 2012 या आर्थिक वर्षात 1,24,000 जणांना भरती करण्यात आले.

Web Title: Banks gave many a good day as many as 1 20 lakh jobs have become available nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2023 | 07:23 AM

Topics:  

  • India news
  • RBI
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

ही तर फक्त सुरुवात! RBI Repo Rate मध्ये आणखी 3 वेळा करणार वाढ; गोल्डमन सॅक्सच्या अर्थशास्त्रज्ञाची मोठी भविष्यवाणी
1

ही तर फक्त सुरुवात! RBI Repo Rate मध्ये आणखी 3 वेळा करणार वाढ; गोल्डमन सॅक्सच्या अर्थशास्त्रज्ञाची मोठी भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.