Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार! १५ ऑगस्टनंतर होऊ शकते घोषणा; ही ४ नावे शर्यतीत, सर्वात वरच्या व्यक्तीचं नाव वाचून बसेल धक्का

New National President of BJP : भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सत्ताधारी पक्षाच्या नव्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? यावर तर्क लावले जात आहेत. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 18, 2025 | 04:49 PM
भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार! १५ ऑगस्टनंतर होऊ शकते घोषणा; ही ४ नावे शर्यतीत, सर्वात वरच्या व्यक्तीचं नाव वाचून बसेल धक्का (फोटो सौजन्य-X)

भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार! १५ ऑगस्टनंतर होऊ शकते घोषणा; ही ४ नावे शर्यतीत, सर्वात वरच्या व्यक्तीचं नाव वाचून बसेल धक्का (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

BJP New President news in marathi : गेल्या काही दिवसांपासून भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दा चर्चेत आहे. सत्ताधार पक्षाच्या नव्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र त्याचपूर्वी भारतीय जनता पक्ष (BJP) स्वातंत्र्यदिनानंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव जाहीर करण्याची तयारी करत आहे. पक्षाच्या काही राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल. दरम्यान भाजप आणि संघ अद्याप कोणत्याही एका नावावर सहमत होऊ शकलेले नाहीत अशी बातमीही समोर आली आहे. पक्षाचे वैचारिक मार्गदर्शक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( RSS) ने भाजप नेतृत्वाला असे सुचवले आहे की असा उमेदवार निवडला पाहिजे ज्याचा संघटनात्मक अनुभव असेल आणि ज्याची पक्षात निष्पक्ष प्रतिमा असेल.

PM Modi : ‘नोकरीच्या बदल्यात जमीन’, मोतीहारीतून PM मोदींचा लालू प्रसाद यादवांवर हल्लाबोल

पक्षाच्या सूत्रांनुसार, भाजपने प्राधान्य यादीत चार संभाव्य नावे समाविष्ट केली आहेत. त्यापैकी पहिले नाव ओडिशाचे धर्मेंद्र प्रधान आहे, जे केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत आणि संघटनेत काम करण्याचा दीर्घ अनुभव आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जवळचे मानले जाणारे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव देखील या शर्यतीत आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि मोदी सरकारमधील कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव देखील चर्चेत आहे, ज्यांची संघटनेवर मजबूत पकड आहे आणि जनमानस आहे.

अलीकडेच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आणखी एका नेत्याचे नाव जोडले गेले आहे. बीडी शर्मा हे भाजपचे एक वरिष्ठ नेते आहेत. ही सर्व नावे संघटनात्मक अनुभव आणि व्यापक स्वीकृती यांच्या आधारे निवडण्यात आली आहेत. पक्षाने प्रथम भाजपच्या केंद्रीय परिषदेची बैठक बोलावण्याची योजना आखली आहे. जिथे चार नावांपैकी एकावर एकमत होण्याचा प्रयत्न केला जाईल. एका वृत्तात भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचा हवाला देत म्हटले आहे की, “आता हे जवळजवळ निश्चित झाले आहे की भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव १५ ऑगस्टनंतर जाहीर केले जाईल.”

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे प्रभारी डॉ. के. लक्ष्मण म्हणाले की, १० राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण होत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशातील प्रदेशाध्यक्षाचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. नाव जाहीर करण्यासाठी अद्याप कोणतीही अंतिम मुदत निश्चित केलेली नाही. राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी देशभरातील १० लाखांहून अधिक बूथवर मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने १० लाख बूथपैकी ७.५ लाख बूथ प्रभारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती मिळत आहे.

Bihar Election 2025: बिहार जिंकण्यासाठी नितीश कुमारांनी काढले रामबाण ‘अस्त्र’; नागरिकांना देणार असे गिफ्ट; लागेल झटका

Web Title: Bjp will get new national president announcement may be made after 15 august 4 names are in race

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • narendra modi

संबंधित बातम्या

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
1

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
3

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
4

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.