Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पतीच्या डोक्यातून रक्तस्त्राव, एका रात्रीत पती अन् दोन मुलांचा मृत्यू; पोलिसांनी ‘असा’ केला तिहेरी हत्याकांडाचा उलघडा

एक स्त्री एकाच वेळी तीन लोकांना मारू शकते का? तुमचे उत्तर कदाचित पूर्ण नसेल, पण असेच काहीसे उत्तर प्रदेशात घडले आहे. येथे मुलीवर घाणेरडी नजर ठेवणाऱ्या व्यक्तीला पत्नीने कायमचे ठार मारले, त्यानंतर तिने आपल्या सावत्र मुलांचीही हत्या केली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिहेरी हत्याकांडाचा उलगडा केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 27, 2023 | 09:24 AM
पतीच्या डोक्यातून रक्तस्त्राव, एका रात्रीत पती अन् दोन मुलांचा मृत्यू; पोलिसांनी ‘असा’ केला तिहेरी हत्याकांडाचा उलघडा
Follow Us
Close
Follow Us:

गोरखपूर : एक स्त्री एकाच वेळी तीन लोकांना मारू शकते का? तुमचे उत्तर कदाचित पूर्ण नसेल, पण असेच काहीसे उत्तर प्रदेशात घडले आहे. येथे मुलीवर घाणेरडी नजर ठेवणाऱ्या व्यक्तीला पत्नीने कायमचे ठार मारले, त्यानंतर तिने आपल्या सावत्र मुलांचीही हत्या केली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिहेरी हत्याकांडाचा उलगडा केला आहे. पोलिसांनी हत्येतील आरोपी महिलेला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले धारदार शस्त्रही जप्त केले आहे.

एसपी सिटी यांनी पत्रकार परिषदेत तिहेरी हत्याकांडाचा खुलासा केला आहे. एसपी सिटी यांनी सांगितले की, आरोपी महिला नीलम आणि मृत अवधेश गुप्ता या दोघांचे हे दुसरे लग्न होते. अवधेश गुप्ता यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले होती, तर महिलेला १२ वर्षांची मुलगी आहे. एसपी सिटीच्या म्हणण्यानुसार, मालमत्तेवरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे, यासोबतच महिलेचे म्हणणे आहे की, पती अवधेश तिच्या मुलीवर घाणेरडी नजर ठेवायचा. या सर्व कारणांमुळे महिलेने रात्री उशिरा हा निर्णय घेतला.

तिने प्रथम आपल्या पतीचा धारदार शस्त्राने खून केला आणि नंतर दुसऱ्या खोलीत झोपलेल्या दोन्ही सावत्र मुलांचा खून केला. विशेष म्हणजे, सहाजवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साहबाजगंज परिसरात रात्री उशिरा पोलिसांना तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळाली होती, त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असता कौटुंबिक वादातून तिहेरी हत्या झाल्याची बाब समोर आली.

अशा परिस्थितीत पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिची कडक चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. या तिहेरी खूनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असतानाच सध्या पोलिसांनी खुनाच्या आरोपी महिलेला अटक करून काही तासांतच या प्रकरणाचा खुलासा करण्याबरोबरच तिची कारागृहात रवानगी केली आहे.

Web Title: Bleeding from husbands head death of husband and two children in one night the police did this to unravel the triple murder case nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2023 | 09:24 AM

Topics:  

  • Chief Minister Yogi Adityanath
  • NAVARASHTRA
  • uttar pradesh crime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.