योगी सरकारची धोरणे केवळ कागदावर मर्यादित नाहीत तर त्यांचा परिणाम आता जमिनीवर दिसून येत आहे. संरक्षण कॉरिडॉर, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, कापड आणि अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीमुळे उत्तर प्रदेश एका…
उत्तर प्रदेशात बेकायदेशीर धर्मांतराचा मुद्दा जोर धरू लागला आहे. जमालुद्दीन उर्फ चांगूर बाबाचे अनेक कारनामे समोर आले आहेत. लखनौमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पीडित मुलींनी त्यांचे वेदनादायक अनुभव सांगितले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकनंतर आता योगी आदित्यनाथ यांच्यावर बायोपिक येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून योगी आदित्यनाथ यांच्या बायोपिकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होती. आता अखेर त्या चर्चांवरून पडदा हटलाय.
राम मंदिर उद्घाटनाची तारीख जवळ येत असताना आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघ प्रमुख मोहन भागवत आणि…
नवी दिल्ली : इंडिया आघाडीनंतर झालेल्या पहिल्याच पोटनिवडणुकांमध्ये आघाडीतील पक्षांना चांगले यश मिळाले असून सातपैकी चार जागांवर विजय मिळविला आहे. यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या घोसी पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाने भाजपच्या उमेदवाराला पराभूत…
रामपूर न्यूज : उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये परवीन या तरुणीने एसपी कार्यालयासमोर मोठा गोंधळ घालत आपल्याला या धर्मामध्ये राहायचे नाही, मला यातून बाहेर पडण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदत करावी, अशी…
उत्तर प्रदेशातील मेरठमधील एसएसपी कार्यालयात पोहोचलेल्या एका तरुणीने खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तिने सांगितले की, ती मेडिकल कॉलेजमध्ये स्टाफ नर्स आहे. कॉलेजच्या दोन…
शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याने मावशीच्या मुलीचे लग्न आहे. तुमच्या मुलाला आम्ही गावाला घेऊन जातो म्हणून नेत मुलाला घेऊन पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांची अवघ्या 12 सेकंदात पोलिसांच्या नजरेसमोर हत्या करणारे शूटर आतापर्यंत एकमेकांपासून अनभिज्ञ असल्याचे बोलले जात होते. मात्र पोलिसांच्या चौकशीत गोळीबार करणाऱ्यांनी एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून ओळखत…
पापाचे भांडे एक दिवस नक्कीच भरते. आतिकचे पापांचे भांडेही भरले आणि आज तो या जगात नाही. शेकडो लोकांना वेदना, दुःख आणि दहशतीच्या छायेत जगायला भाग पाडणाऱ्या अतिक आणि अशरफ अहमद…
अतिक, त्याचा मुलगा असद आणि भाऊ अशरफ यांनी गेल्या ५८ तासांत जगाचा निरोप घेतला. झाशी येथे गुरुवारी दुपारी १२ वाजता झालेल्या चकमकीत असद आणि शूटर मोहम्मद गुलाम यांना पोलिसांनी ठार…
यूपी एसटीएफने अतिक अहमदचा मुलगा असद याला चकमकीत ठार केले आहे. झाशीमध्ये असदसोबत झालेल्या चकमकीत शूटर गुलामही मारला गेला आहे. प्रयागराज कोर्टात अतिक अहमदच्या हजेरीदरम्यान, असदच्या एन्काउंटरची बातमी त्याला मिळाली…
एक स्त्री एकाच वेळी तीन लोकांना मारू शकते का? तुमचे उत्तर कदाचित पूर्ण नसेल, पण असेच काहीसे उत्तर प्रदेशात घडले आहे. येथे मुलीवर घाणेरडी नजर ठेवणाऱ्या व्यक्तीला पत्नीने कायमचे ठार…
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रामपूर (Rampur) जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. शहरातील (City) मोहल्ला नसीराबाद येथे या कडाक्याच्या थंडीत कपड्यांशिवाय फिरत असलेल्या महिलेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहून लोक…
स्वातंत्र्यदिनाची संवेदनशीलता लक्षात घेऊन यूपी एटीएस कट्टरपंथी घटकांवर नजर ठेवून आहे. आझमगडच्या अमिल्लो मुबारकपूरमध्ये इसिसचा सबाउद्दीन आझमी हा त्याच्या साथीदारांमार्फत जिहादी विचारसरणीचा प्रसार व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सद्वारे करत असल्याची…
पक्षी धडकल्यानंतर पायलटने खबरदारी म्हणून हेलिकॉप्टर परत पोलिस लाइन मैदानावर उतरवले. त्यामुळे सीएम योगी आदित्यनाथ यांना पोलीस लाईन ग्राउंडवरून सर्किट हाऊसकडे परतावे लागले. यानंतर मुख्यमंत्री सर्किट हाऊस येथून रस्त्याने लाल…