Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम बंगालमध्ये सीबीआयकडून 8 ठिकाणांवर छापेमारीची कारवाई; जाणून घ्या नेमकं झालं काय?

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधीन असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) मध्ये भरतीसाठी बनावट प्रमाणपत्रे बनवणाऱ्या टोळीविरुद्ध मॅरेथॉन छापा टाकला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 05, 2024 | 11:26 AM
cbi

cbi

Follow Us
Close
Follow Us:

कोलकाता : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधीन असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) मध्ये भरतीसाठी बनावट प्रमाणपत्रे बनवणाऱ्या टोळीविरुद्ध मॅरेथॉन छापा टाकला आहे. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणामध्ये, भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या भागात अशा टोळ्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत, ज्या एकाच पत्त्यावर बनावट रहिवासी प्रमाणपत्रे बनवत आहेत.

सीबीआयच्या पथकाने अशा 8 ठिकाणी एकाचवेळी शनिवारी छापे टाकले. सुत्रानुसार, कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. बनावट रहिवासी प्रमाणपत्रे आणि इतर बनावट कागदपत्रांद्वारे अनेक उमेदवारांना सशस्त्र दल आणि सीएपीएफमध्ये बेकायदेशीरपणे भरती करण्यात आल्याचे आरोप आहेत.

अशा कागदपत्रांद्वारे नियुक्त केलेल्या लोकांनी बंगालच्या सीमावर्ती भागात आपले कायमस्वरूपी वास्तव्य केले आणि येथील लोकांना उपलब्ध असलेल्या अतिरिक्त सुविधांचा लाभ घेत कमी कट ऑफ मार्कवर नोकरी मिळवली. या प्रकरणी सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये काही पाकिस्तानी नागरिकांनाही याचा फायदा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Web Title: Cbi conducts raids at 8 locations in west bengal know what is reason nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2024 | 11:26 AM

Topics:  

  • CBI
  • political news
  • Raid News
  • West bengal

संबंधित बातम्या

PM Modi On RSS: “व्यक्ती निर्माण ते राष्ट्र…”; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘RSS’ वर स्तुतीसुमने
1

PM Modi On RSS: “व्यक्ती निर्माण ते राष्ट्र…”; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘RSS’ वर स्तुतीसुमने

West Bengal Accident : पश्चिम बंगालमध्ये बस आणि ट्रकची भीषण टक्कर, १० यात्रेकरूंचा मृत्यू, ३५ जखमी
2

West Bengal Accident : पश्चिम बंगालमध्ये बस आणि ट्रकची भीषण टक्कर, १० यात्रेकरूंचा मृत्यू, ३५ जखमी

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान
3

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान

नर्सिंग होममध्ये नर्सचा मृतदेह लटकलेला अवस्थेत, कुटुंबीयांनी केला लैंगिक अत्याचार आणि हत्येचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
4

नर्सिंग होममध्ये नर्सचा मृतदेह लटकलेला अवस्थेत, कुटुंबीयांनी केला लैंगिक अत्याचार आणि हत्येचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.