Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RG Kar Case Update: ‘त्या’ प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न; CBIचा अहवाल न्यायालयात सादर

या प्रकरणात 9 ऑगस्ट रोजी प्रथमच प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला होता. या प्रकरणी दुसऱ्याच दिवशी कोलकाता पोलिसांनी एका पोलीस स्वयंसेवकाला अटक केली

  • By anuradha sagar
Updated On: Dec 10, 2024 | 04:59 PM
आरजी कारमध्ये झालेल्या त्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

आरजी कारमध्ये झालेल्या त्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:

कोलकता :  कोलकता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.  सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सीबीआयने आपल्या तपासाची स्थिती स्पष्ट केली. आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या या प्रकारात  पुरावे नष्ट केल्याचा संशय आणि रुग्णालयात भ्रष्टाचार आढळून आला आहे. तसेच, या प्रकरणातील तीन श्रेणींमधील आरोपींची ओळख पटली आहे. सीबीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी  याबाबत न्यायालयात युक्तीवाद केला.

यातील पहिला बलात्कार आणि खुनाशी संबंधित आहे, दुसरा घटनेला जबाबदार आहे आणि तिसरा भ्रष्टाचाराशी संबंधित आहे.   सियालदह येथील विशेष सीबीआय न्यायालयात सोमवार ते गुरुवार दररोज या प्रकरणातील खटला सुरू अून पुढील आठवड्यात खटला संपेल अशी शक्यताही तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केली आहे.

Delhi Election 2025: निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच उमेदवारांची यादी; काय आहे अरविंद केजरीवालांचा माइंडगेम

केस कुठपर्यंत पोहोचली?

या प्रकरणात, पीडितेच्या पालकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वकील वृंदा ग्रोवर म्हणाल्या की, या गुन्ह्यातील सर्व दोषी समोर यावेत यासाठी सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल करावे. आतापर्यंत एकूण 81 साक्षीदारांची साक्ष नोंदवायची असून त्यापैकी 43 साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाली आहे.

बंगाल सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा

याचवेळी त्यांनी CJI DY चंद्रचूड आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने आरोग्य व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या NTF (नॅशनल टास्क फोर्स) च्या शिफारशींचाही संदर्भ दिला. यावर खंडपीठाने केंद्र आणि राज्य सरकारला उत्तर देण्याच्या सुचना दिल्या आहेत. या प्रकरणाची सुनावणी पुढील महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच,  भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणात दोन सरकारी अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे, असल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे.

Aarit Kapil : वयाच्या ९व्या वर्षी भारताच्या आरित कपिलने रचला इतिहास; ग्रँडमास्टरला

 

या प्रकरणात 9 ऑगस्ट रोजी प्रथमच प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला होता. या प्रकरणी दुसऱ्याच दिवशी कोलकाता पोलिसांनी एका पोलीस स्वयंसेवकाला अटक केली. 13 ऑगस्ट रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला, त्यानंतर सीबीआयने ऑक्टोबरमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले

17 मार्च रोजी हे प्रकरण पुन्हा विचारार्थ घेतले जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. सुनावणीला विलंब झाल्यास पक्षकार ते न्यायालयासमोर मांडू शकतात. विरोधादरम्यान डॉक्टरांच्या गैरहजेरीला त्यांच्या सेवेतून काढून टाकण्याबाबतच्या याचिकेवर विचार करण्यासही न्यायालयाने एम्सला सांगितले आहे.

Web Title: Cbi report on attempts to destroy evidence in rg car case court nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 04:59 PM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Raghav Chadha: राघव चड्ढा यांची खासदारकी जाणार? SIR च्या ड्राफ्ट लिस्टमधून नाव गायब, 2003 मध्ये बदलला होता नियम
1

Raghav Chadha: राघव चड्ढा यांची खासदारकी जाणार? SIR च्या ड्राफ्ट लिस्टमधून नाव गायब, 2003 मध्ये बदलला होता नियम

Shivsena Supreme Court Hearing: पक्षात एकाधिकारशाही वाढल्यानेच बंडखोरी! शिंदेंच्या वकिलांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2

Shivsena Supreme Court Hearing: पक्षात एकाधिकारशाही वाढल्यानेच बंडखोरी! शिंदेंच्या वकिलांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
3

Supreme Court of India on NEET Protest: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी
4

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.