Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांची ‘या’ प्रकरणी होणार सीबीआय चौकशी; 16 एप्रिलला बोलावले चौकशीसाठी

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी (Delhi Liquor Policy Scam) आम आदमी पक्षाचे (AAP) नेते आणि दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) त्यांची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली गेली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 14, 2023 | 06:25 PM
मुख्यमंत्र्यांची ‘या’ प्रकरणी होणार सीबीआय चौकशी; 16 एप्रिलला बोलावले चौकशीसाठी
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी (Delhi Liquor Policy Scam) आम आदमी पक्षाचे (AAP) नेते आणि दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) त्यांची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली गेली. आता आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची चौकशी केली जाणार आहे.

CBI summons Delhi CM and AAP national convenor Arvind Kejriwal on April 16 to question him in the excise policy case. pic.twitter.com/jlStNKhU2Y — ANI (@ANI) April 14, 2023

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता बोलावले आहे. अबकारी धोरण प्रकरणी अरविंद केजरीवाल यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष  सिसोदिया अटकेत आहेत. ईडी आणि सीबीआयने त्यांच्यावर यापूर्वीच कारवाई केली आहे. आता केजरीवाल यांच्या अडचणींमध्येही वाढ होणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी ईडीवर आरोप केले आहेत.अबकारी धोरण प्रकरणी खोटे पुरावे गोळा करून भ्रम तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. ईडी लोकांना त्रास देऊन त्यांच्यावर दबाव टाकून खोटी स्टेटमेंट घेत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

Web Title: Cbi summons arvind kejriwal on april 16 to question him in the excise policy case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2023 | 06:25 PM

Topics:  

  • AAP
  • Arvind kejriwal
  • Manish Sisodia

संबंधित बातम्या

Arvind Kejriwal PC: निवडणूक आयोगात १३ कोटी मतांची हेराफेरी? अरविंद केजरीवाल यांची ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
1

Arvind Kejriwal PC: निवडणूक आयोगात १३ कोटी मतांची हेराफेरी? अरविंद केजरीवाल यांची ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.