Jangpura Manish Sisodia: दिल्लीचे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असून माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे मनीष सिसोदिया यांचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत जंगपुरा येथून पराभव झाला आहे.
निवडणुकीआधी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जंगपुरा येथे प्रचारादरम्यान आम आदमी पक्षाच्या नवीन सरकारमध्ये मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आपसह सर्व राष्ट्रीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष वेगळा आणि कॉंग्रेस स्वबळावर निवडणूका लढवणार आहेत.
मद्य धोरण प्रकरणात नाव आल्यानंतर मनीष सिसोदिया हे गेल्या 17 महिन्यांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. असे असताना आता ते तब्बल 17 महिन्यानंतर तुरुंगाबाहेर येणार आहेत. त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.…
गेल्या काही महिन्यांपासून सिसोदिया हे तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. जामीन मिळावा यासाठी त्यांनी यापूर्वी अनेकदा अर्ज केला होता. मात्र, त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. असे असताना गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने…
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपालाच्या आंदोलनातून पुढे आलेले नेतृत्त्व म्हणजे अरविंद केजरीवाल. हजारे यांचा सल्ला डावलून त्यांनी पक्ष स्थापन केला. या पक्षाच्या स्थापनेला नुकतीच ११ वर्षे पूर्ण झाली असून…
नवी दिल्ली : सकाळपासून भाजप राष्ट्रीय नेत्याने केलेल्या वक्तव्याची मोठी चर्चा होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री हेसुद्धा जेलमध्ये जाणार या विधानाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आता सुप्रीम कोर्टाने दिल्ली लिकर…
मनीष सिसोदिया हे भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणातील आरोपी असून ते राजकीयदृष्ट्या प्रभावशाली असल्याने त्यांना जामीन देऊ नये, असे सीबीआयने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. सक्तवसुली संचालनालयाने दारू घोटाळ्यात त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. एजन्सीने त्याच्यावर मोठी कारवाई केली. ईडीने माजी उपमुख्यमंत्री, त्यांची…
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी (Delhi Liquor Policy Scam) आम आदमी पक्षाचे (AAP) नेते आणि दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) त्यांची…
सिसोदिया यांना 22 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ईडीकडून सिसोदिया यांचा रिमांड न मिळाल्यास त्यांना पुन्हा तिहारला पाठवले जाईल. त्यामुळे आता सिसोदिया यांना किमान 3 एप्रिलपर्यंत तुरुंगात…
दिल्ली मद्य धोरण (Liquor Policy Case) घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) हे अटकेत आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) त्यांना अटक करण्यात आली आहे.
मनिष सिसोदियांना तिहारमधल्या क्रमांक १ च्या तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. कारण भाजपाला तुरुंगातच त्यांची हत्या घडवून आणायची असल्याचा गंभीर आरोप भारद्वाज यांनी केला आहे.
सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. दिल्ली सरकारच्या वादग्रस्त मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी न्यायालयाने सिसोदिया यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी…
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया (Manish Sisodia) सध्या अटकेत आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) त्यांची तब्बल 8 तास चौकशी केली होती. मद्य धोरण घोटाळ्यात नाव आल्यानंतर सिसोदिया यांना आपल्या…
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) त्यांची तब्बल 8 तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली…
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यावर खोट्या प्रकरणामध्ये सीबीआयमार्फत अटक करण्यात आली. त्याविरोधात आम आदमी पक्षातर्फे चर्चगेट स्थानक ते भाजप प्रदेश कार्यालय निषेध…
मद्य घोटाळा प्रकरणी (Liquor Policy Case) दिल्ली न्यायालयाने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. रद्द करण्यात आलेले अबकारी धोरण 2021-22 च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये…
मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर नवीन दारू धोरण काय होते ज्यामुळे हा सगळा गोंधळ सुरू झाला? असा सवाल आता केला जात आहे. दारू घोटाळा कसा झाला? काय आहेत भाजपचे आरोप? सीबीआयच्या…