Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Blast मध्ये पाकड्यांचा हात? राजधानीवर दहशतवादी हल्ल्याचा संशय; फरीदाबादमधून 2900 किलो…

हा स्फोट एवढा भीषण होता की याची तीव्रता किंवा याचा परिणाम हा तब्बल 200 मीटरच्या परिसरात जाणवला आहे.  त्यामुळे प्राथमिक तपासानुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 27, 2025 | 05:08 PM
Delhi Blast मध्ये पाकड्यांचा हात? राजधानीवर दहशतवादी हल्ल्याचा संशय; फरीदाबादमधून 2900 किलो...

Delhi Blast मध्ये पाकड्यांचा हात? राजधानीवर दहशतवादी हल्ल्याचा संशय; फरीदाबादमधून 2900 किलो...

Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती 
संपूर्ण देशभरात हायअलर्ट जारी 
10 पेक्षा जास्त मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जखमी

राजधानी दिल्लीमध्ये एक भीषण स्फोट झाला आहे. लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्टेशन परिसरात हा भीषण स्फोट झाला आहे. या हल्ल्यात 30 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. तर 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. या स्फोटाची तीव्रता भीषण स्वरूपाची होती. प्राथमिक तपासानुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मेट्रो स्टेशन परिसरात एका धावत्या गाडीत स्फोट झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळी एनआयए आणि एनएसजीचे पथके दाखल झाली आहेत. मोठ्या वेगाने तपासाची चक्रे फिरवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या घटनेची माहिती घेतल्याचे समोर आले आहे.

हा स्फोट एवढा भीषण होता की याची तीव्रता किंवा याचा परिणाम हा तब्बल 200 मीटरच्या परिसरात जाणवला आहे.  त्यामुळे प्राथमिक तपासानुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. देशातील आणि राजधानी दिल्लीतील रेल्वे स्थानके, एअरपोर्ट आणि सर्व महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी आजच फरीदाबाद येथे एक दहशतवादी कट उधळून लावल्याची माहिती समोर येत आहे. तसेच तबल 2900 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. याचा वापर स्फोटके तयार करण्यासाठी केला जातो असे माहिती समोर येत आहे. दरम्यान याचा हा हल्ल्याशी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे.

या स्फोटात कारच्या चिंधड्या उडाल्या

  • धमाका इतका तीव्र होता की जवळ उभी असलेली दुसरी कारही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
  • स्फोटाचा आवाज लांबपर्यंत ऐकू गेला.
  • स्फोटात 8 जणांचा मृत्यू तर 16 जण गंभीर जखमी
  • जखमींना ॲम्बुलन्समधून रुग्णालयात हलवण्यात आले
  • फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे.
  • चांदणी चौकाजवळ हा स्फोट झाला असून त्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.
  • धमाका मोठा असल्याने दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता जास्त मानली जात आहे.
  • घटनेनंतर जखमी नागरिक रस्त्यावर उभे होते आणि त्यांना ॲम्बुलन्सद्वारे रुग्णालयात नेले जात आहे.
  • घटनेत किती जण जखमी झाले याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
  • प्रकरणाची सखोल तपासणी करण्यासाठी स्पेशल सेलची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

Web Title: Chance to pakistan terrorist attack delhi red fort metro station blast poilice nia nsg alert breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 09:26 PM

Topics:  

  • Blast
  • Delhi Police
  • High Alert
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे Four Stars of Destiny पुस्तक ऑनलाइन लीक! दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल
1

माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे Four Stars of Destiny पुस्तक ऑनलाइन लीक! दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.