Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Politics : तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी; ममता बॅनर्जींना धक्का

आमदार ऋतब्रत बॅनर्जी बंडखोर यांना ५९ आमदारांनी विधिमंडळ पक्षाचे नेते घोषित केले. त्यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांची भेट घेऊन समर्थन पत्र सादर केले. या पत्रावर ५९ सदस्यांच्या सह्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 04, 2026 | 07:59 AM
ममता बॅनर्जी यांना 'ईडी'चा झटका; तृणमूल काँग्रेसची 440 कोटींची खातीच गोठवली

ममता बॅनर्जी यांना 'ईडी'चा झटका; तृणमूल काँग्रेसची 440 कोटींची खातीच गोठवली

Follow Us
Follow Us:

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर येताच महाराष्ट्रासारखा एक मोठा राजकीय ‘खेला’ झाला आहे. संख्याबळाचा विचार केला तर भाजपला बहुमतासाठी इतर कोणताही पक्ष फोडण्याची किंवा कोणाच्या सहभागाची अजिबात गरज नाही. असे असूनही, राज्यातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये बुधवारी अखेर मोठी बंडखोरी झाली.

आमदार ऋतब्रत बॅनर्जी बंडखोर यांना ५९ आमदारांनी विधिमंडळ पक्षाचे नेते घोषित केले. त्यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्ष रथींद्र बोस यांची भेट घेऊन समर्थन पत्र सादर केले. या पत्रावर ५९ सदस्यांच्या सह्या आहेत. बंडखोर आमदारांनी स्वतःला ‘खरी’ तृणमूल काँग्रेस म्हणवून घेत आणि ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते करण्याची मागणी केली. सूत्रांनुसार, या आमदारांच्या पत्राची दखल घेत विधानसभाध्यक्षांनी ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे.

पक्षात फूट पडल्यानंतर, ममता बॅनर्जी यांचे निकटचे सहकारी आणि कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तृणमूल काँग्रेसचे सदस्य असलेल्या हकीम यांनी यापूर्वीच पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि पक्षाध्यक्ष बॅनर्जी यांना याची माहिती दिली होती.

सर्व कमिट्या बरखास्त

तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व कमिट्यांसह सर्व फ्रंटल संघटना तातडीने बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष आता एक सखोल अंतर्गत आढावा घेणार असून, ज्यामध्ये सर्व स्तरांवरील कामकाज आणि संघटनात्मक कार्यपद्धतीचे मूल्यमापन केले जाईल.

व्हिसलब्लोअर आमदारांवर कारवाई अन् बंडाची ठिणगी

पक्षामधील कथित सही प्रकरणावरून (Signature Case) पक्षाविरुद्ध उघडपणे आवाज उठवल्यामुळे, म्हणजेच ‘व्हिसलब्लोअर’ (Whistleblower) भूमिका घेतल्यामुळे टीएमसीने आपल्या दोन आमदारांवर कडक कारवाई केली आहे. या प्रकरणी टीएमसीने ऋतब्रता बंदोपाध्याय आणि संदीपान साहा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही आमदारांना पक्षातून काढून टाकण्यात आल्यानंतर, ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाला शह देण्यासाठी पक्षातूनच एका नव्या गटाची आणि नव्या पक्षाची बांधणी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Web Title: Clashes between trinamool congress internal politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 07:54 AM

Topics:  

  • Mamata Banerjee
  • TMC
  • west bengal News

संबंधित बातम्या

Mamata Banerjee: ‘हे कसले सरकार जे आपल्याच विद्यार्थ्यांना घाबरते’? दिल्लीतील लाठीमारावरून ममता बॅनर्जींचा थेट हल्ला
1

Mamata Banerjee: ‘हे कसले सरकार जे आपल्याच विद्यार्थ्यांना घाबरते’? दिल्लीतील लाठीमारावरून ममता बॅनर्जींचा थेट हल्ला

Abhishek Banerjee Office: तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर; मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई
2

Abhishek Banerjee Office: तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर; मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.