TMC vs BJP: भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले. त्यांच्याशिवाय आणखी ४ भाजप आमदारांनाही निलंबित करण्यात आले. गोंधळादरम्यान शंकर घोष यांची प्रकृती बिघडली.
कोरोना काळात असे अनेक कर्मचारी आहेत, ज्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपले काम केले, त्यांना आता ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.
तृणमूल कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून खासदार कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेतील मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांना आपल्यावर सर्व खापर फोडण्यात आल्याचा आरोप केला आहे.
कोलकात्याच्या प्रतिष्ठित दक्षिण कलकत्ता लॉ कॉलेजशी संबंधित एक खळबळजनक घटना समोर आली आहे. २५ जूनच्या रात्री कॉलेज कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला करण्यात आला आहे.
वाढते अपघात पाहात ठाण्यात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. घोडबंदर रोडवरील पाच वाहतूक सिग्नलजवळ प्रायोगिक तत्त्वावर रम्बलर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे.
काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या नवीन चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा नवीन चित्रपट बंगाल फाइल्स हा राज्यातील जातीय हिंसाचार आणि इतर घटनांवर आधारित आहे.
तृणमूल काँग्रेसच्या आक्रमक आणि संसद गाजवणाऱ्या खासदार महुआ मोईत्रा यांनी गुपचूप विदेशात लग्न केलं आहे. जर्मनीमध्ये त्यांनी एका खासगी समारंभात त्यांनी लग्न केलं असून पती बिजू जनता दलाचे माजी खासदार…
मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाकडून प्राप्त होणारे शासन निर्णय व न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करुन कार्यवाही करावयाची असल्यामुळे या पदोन्नती करण्यास विलंब होत होता.
येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर रोडवर सुरू असलेल्या कामांवर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने संबंधित प्राधिकरणांशी समन्वय साधावा,अशा सूचना देण्यात आले
Thane Water Supply News: ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार आणि शनिवार असा दोन दिवस बंद राहणार असल्याने ठाण्यात दोन दिवस उन्हा सोबतच पाणी टंचाईच्या झळा देखील सोसाव्या…
रस्त्याच्या दुभाजकांवर, पादचारी मार्गांवर तसेच झाडांवर धोकादायकरित्या लावलेले सर्व पोस्टर्स, बॅनर्स पूर्णतः हटविण्याची कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रात एका दिवसात 665 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्यात आले.
ठाणे महापालिकेने पालिकेच्या इतिहासात विक्रमी 810 कोटी मालमत्ता कर वसुली केली आहे.सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता ८५० कोटी रुपये एवढा मालमत्ता कर संकलनासाठी अर्थसंकल्पीय उद्दिष्ट देण्यात आले होते.
Thane News : तीन ते चार दिवसांत महापालिका प्रशासनाने तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला जाईल, असा खणखणीत इशारा आनंद परांजपे यांनी दिला.
Thane Water Cut News : जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहील. गुरुवारी रात्रीपासून 24 तासांसाठी मुंब्रा, दिवा, कळवासह काही भागात पाणी येणार नाही.