Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ; तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले दर…

गेल्या काही महिन्यांत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत चढ-उतार झालेत. तर घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत स्थिर आहे. गेल्या महिन्यात, कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत अंदाजे ४९ रुपयांची वाढ केली होती

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 01, 2026 | 09:25 AM
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ; तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले दर…
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : नवीन मार्च महिन्यापासून भारतात अनेक महत्त्वाचे नियम बदलत आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर आणि खिशावर होण्याची शक्यता आहे. सुरक्षितता वाढविणे आणि सेवा सुधारणेच्या उद्देशाने हे सर्व बदल अंमलात आणले जात आहेत. तेल कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीचा आढावा घेतात. सध्या १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती २८ ते ३१ रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केला गेला नाही.

गेल्या काही महिन्यांत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत चढ-उतार झालेत. तर घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत स्थिर आहे. गेल्या महिन्यात, कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत अंदाजे ४९ रुपयांची वाढ केली होती. १ मार्च २०२६ पासून, रेल्वे तिकीट बुकिंग सिस्टममध्ये मोठी सुधारणा होऊ शकते. सध्या प्रमुख महानगरांमध्ये १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती २८ ते ३१ रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसू शकतो. मात्र, १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती कायम राहिल्या आहेत.

हेदेखील वाचा : Todays Gold-Silver Price : सोन्याने पुन्हा केला नवा रेकॉर्ड? आजचे सोन्या – चांदीचे दर पाहून सर्वचजण चक्रावले

दरम्यान, भारतीय रेल्वेचे जुने यूटीएस अॅप बंद केले जाऊ शकते आणि नवीन रेल्वे ऑनलाइन अॅपद्वारे बदलले जाऊ शकते. या नवीन अॅपद्वारे, प्रवासी सामान्य तिकिटे, प्लॅटफॉर्म प्रक्रिया अधिक सोपी आणि डिजिटल करण्यासाठी हा बदल केला जात आहे.

नवीन सिम बाइंडिंग नियम

डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकार १ मार्चपासून नवीन सिम बाइंडिंग नियम लागू करू शकते. या नियमानुसार, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि सिग्नलसारखे मेसेजिंग अॅप्स थेट तुमच्या मोबाइल सिमशी जोडले जातील. तुमच्या फोनमधून सिम काढून टाकला. तर हे अॅप्स काम करणे थांबवतील. सिमशिवाय हे अॅप्स वापरणे देखील वाय-फायद्वारे शक्य होणार नाही. डिजिटल पेमेंट सिस्टम अधिक सुरक्षित करण्यासाठी १ मार्चपासून नवीन सुरक्षा नियम लागू होऊ शकतात. मोठ्या रकमेचे ऑनलाइन हस्तांतरण आता केवळ यूपीआय पिनवर आधारित राहणार नाही.

Web Title: Commercial lpg cylinder prices increase by 28 to 31 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Finance News
  • lpg cylinder

संबंधित बातम्या

LPG च्या वाढत्या किमतींना नितीन गडकरींचा मास्टरस्ट्रोक! सादर केली स्वस्तातली नवीन टेक्नॉलॉजी
1

LPG च्या वाढत्या किमतींना नितीन गडकरींचा मास्टरस्ट्रोक! सादर केली स्वस्तातली नवीन टेक्नॉलॉजी

HPCL चा ग्राहकांना मोठा दिलासा! 24 तास अविरत सेवेमुळे देशभरात दिला पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा अखंडित पुरवठा
2

HPCL चा ग्राहकांना मोठा दिलासा! 24 तास अविरत सेवेमुळे देशभरात दिला पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा अखंडित पुरवठा

LPG Rate Today: पेट्रोल आणि डिझेलनंतर, आता LPG सुद्धा महागला? काय आहेत आजचे गॅस सिलिंडरचे दर?
3

LPG Rate Today: पेट्रोल आणि डिझेलनंतर, आता LPG सुद्धा महागला? काय आहेत आजचे गॅस सिलिंडरचे दर?

जरा जपूनच ! देशात एलपीजीचा तुटवडा कायम; टंचाई आता आणखी वाढणार, घरगुती उत्पादन मागणी…
4

जरा जपूनच ! देशात एलपीजीचा तुटवडा कायम; टंचाई आता आणखी वाढणार, घरगुती उत्पादन मागणी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.