Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरु असतानाच सोनिया गांधींचा राहुल गांधींना निरोप; दिल्लीकडे लगेच रवाना

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी 'भारत जोडो न्याय यात्रा' सोडून तत्काळ दिल्लीला रवाना झाले. सोनिया गांधी यांनी याबाबत 'राजकीय' निरोप दिल्यानेच ते तत्काळ दिल्लीला गेले असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 26, 2024 | 03:02 PM
Rahul Gandhi

Rahul Gandhi

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सोडून तत्काळ दिल्लीला रवाना झाले. सोनिया गांधी यांनी याबाबत ‘राजकीय’ निरोप दिल्यानेच ते तत्काळ दिल्लीला गेले असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली. इन्फाळ येथून सुरू झालेली ही यात्रा गुरुवारी पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात दाखल झाली.

बंगालमध्ये प्रवेश करताच काही तासांतच सोनिया गांधी यांचा निरोप मिळाला असल्याची माहिती काँग्रेस सूत्राने दिली. राहुल गांधींनी कूचबिहारमध्ये रोड शो केला आणि तथापि, यात्रेच्या प्रवासात दोन दिवसांचा ब्रेक असल्याने ते दिल्लीला रवाना झाले, असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते शुभंकर सरकार यांनी दिली.

28 जानेवारीला यात्रा पुन्हा सुरू होईल. तोपर्यंत गांधी परत येतील आणि हजेरी लावतील. विश्रांतीनंतर ही यात्रा पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी, अलीपुरद्वार, उत्तर दिनाजपूर आणि दार्जिलिंग जिल्ह्यातून जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Congress leader rahul gandhi return to delhi after sonia gandhi call in bharat jodo nyay yatra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2024 | 03:02 PM

Topics:  

  • Congress
  • political news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
3

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
4

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.