Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonia Gandhi Discharge: डोळ्यांवरील शस्त्रक्रियेनंतर सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज

Sonia Gandhi Discharge: मार्च २०२६ मध्ये अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सर गंगाराम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे पुत्र आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि कन्या प्रियांका गांधी -वाड्रा ( Priyanka Gandhi Vadra) रुग्णालयात उपस्थित होते.

  • By अनुराधा धावडे
Updated On: May 30, 2026 | 02:39 PM
Sonia Gandhi eye surgery updates 2026, Sonia Gandhi discharged from hospital

Sonia Gandhi eye surgery updates 2026, Sonia Gandhi discharged from hospital

Follow Us
Close
Follow Us:
  • सोनिया गांधी यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया
  • शस्त्रक्रिया नियमित आणि नियोजित स्वरूपाची
  • शस्त्रक्रियेचे नेमके स्वरूप किंवा वैद्यकीय तपशील तात्काळ जाहीर करण्यात आलेले नाहीत.
 

Sonia Gandhi Discharge: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली.  त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्या. डोळ्यांवरील शस्त्रक्रियेनंतर आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आहे.   सोनिया गांधी यांना १०, जनपथ येथील त्यांच्या निवासस्थानी परतल्या आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, शस्त्रक्रिया नियमित आणि नियोजित स्वरूपाची होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिर असून त्या वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. शस्त्रक्रियेचे नेमके स्वरूप किंवा वैद्यकीय तपशील तात्काळ जाहीर करण्यात आलेले नाहीत. ७९ वर्षीय सोनिया गांधी गेल्या काही काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांवर उपचार घेत आहेत.

Sonia Gandhi Health : मोठी बातमी! सोनिया गांधी मेदांता रुग्णालयात दाखल …

पूर्वीची आरोग्यस्थिती

दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच मार्च २०२६ मध्ये अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सर गंगाराम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे पुत्र आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि कन्या प्रियांका गांधी -वाड्रा ( Priyanka Gandhi Vadra) रुग्णालयात उपस्थित होते.

बातमी अपडेट होत आहे….

Web Title: Congress leader sonia gandhi discharged from hospital after successful eye surgery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Sonia Gandhi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.