Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress Politics: काँग्रेसमध्ये नेमकं चाललयं काय? दिग्विजय सिंहाना शशी थरूरांचे समर्थन; म्हणाले

दिग्विजय सिंह यांच्या या पोस्टवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानात आता  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीदेखील सिंह यांच्या या पोस्टला समर्थन दिले आहे. तसेच काँग्रेसच्या संघटनावरही भाष्य केलं आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 28, 2025 | 02:28 PM
Congress Politics: काँग्रेसमध्ये नेमकं चाललयं काय? दिग्विजय सिंहाना शशी थरूरांचे समर्थन; म्हणाले
Follow Us
Close
Follow Us:

Congress Politics:   काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत त्यांनी एक पोस्टदेखील केली आहे. त्यात त्यानी  आरएसएसच्या संघटनात्मक कौशल्याचे कौतुक केलं आहे. तसेच, आरएसएस प्रमाणे काँग्रेसनेही  तळागाळात  काँग्रेसचे संघटन वाढवावे, असा सललाही त्यांना दिला आहे. दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे,  प्रियांका गांधी यांनादेखील टॅग केल आहे. त्यांच्या  पोस्टमुळे काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ माजली.

दिग्विजय सिंह यांच्या या पोस्टवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानात आता  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीदेखील सिंह यांच्या या पोस्टला समर्थन दिले आहे. तसेच काँग्रेसच्या संघटनावरही भाष्य केलं आहे.

Congress Organization Crisis: दिग्विजय सिंह विरुद्ध के.सी. वेणुगोपाल? काँग्रेस CWC बैठकीतील हाय-व्होल्टेज ड्रामाची इनसाईड स्टोरी

शशी थरूर यांचे  दिग्विजय सिंहांना   समर्थन

दिग्विजय सिंह यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस  खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) म्हणाले की,  दिग्विजय सिंह यांचे संपूर्ण विधान समजून घेतले पाहिजे.  आमची संघटना मजबूत असावी आणि आमच्या संघटनेतही  शिस्त असावी अशी माझीही इच्छा आहे.दिग्विजय सिंह संघटना मजबूत करण्याबद्दल जे बोलले ते अगदी  बरोबर आहे.  पण दिग्विजय यांनी त्यांच्या विधानाचे उत्तर स्वतःच दिले पाहिजे.

दिग्विजय सिंह यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हटले?

दिग्विजय सिंह यांनी लिहिले की, ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाला सुधारणांची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षातही संरचनात्मक बदल आवश्यक आहेत. तुम्ही “संघटना निर्मिती” निश्चितच सुरू केली आहे, परंतु पक्ष अधिक व्यावहारिक आणि विकेंद्रित पद्धतीने चालवला पाहिजे. राहुल गांधी हे करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या या पोस्टबद्दल विचारले असता, दिग्विजय सिंह यांनी थेट “मी संघटनेचा समर्थक आहे. मी संघाचा आणि मोदीजींचा कट्टर विरोधक आहे. मी फक्त संघटनेचे कौतुक केले आहे.” असे उत्तर दिले.

Congress CWC Meeting: CWC बैठकीआधी मोदींचा फोटो शेअर; दिग्विजय सिंहांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

दिग्विजय सिंह यांना नेमकं म्हणायचं काय?

दुसऱ्या एका पोस्टमध्ये, दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस पक्षातील संघटनात्मक सुधारणांच्या गरजेकडेही लक्ष वेधले. राहुल गांधींना टॅग करत त्यांनी म्हटले की, सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांबद्दल राहुल गांधींची (Rahul Gandhi)  समज पूर्णपणे अचूक आहे आणि त्यासाठी त्यांना पूर्ण गुण मिळण्यास पात्र आहे. पण आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संघटनेकडे समान लक्ष देण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, वाद वाढल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी स्पष्टीकरण देत आपण आरएसएस किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले. “मी केवळ संघटनेविषयी भाष्य केले होते. मी आरएसएस आणि मोदींचा कट्टर विरोधक आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.या विधानामुळे काँग्रेस पक्षात तसेच बाहेरही पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. विशेषतः पक्ष संघटना बळकट करण्याबाबत चर्चा सुरू असताना हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. या मुद्द्यावर काँग्रेस नेतृत्व पुढे कोणती भूमिका घेते आणि दिग्विजय सिंह यांच्या विधानाचा पक्षाच्या भविष्यातील राजकीय रणनीतींवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Congress politics what exactly is going on in the congress party shashi tharoor supports digvijaya singhs post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • Congress Politics
  • RSS
  • shashi tharoor

संबंधित बातम्या

Congress Organization Crisis: दिग्विजय सिंह विरुद्ध के.सी. वेणुगोपाल? काँग्रेस CWC बैठकीतील हाय-व्होल्टेज ड्रामाची इनसाईड स्टोरी
1

Congress Organization Crisis: दिग्विजय सिंह विरुद्ध के.सी. वेणुगोपाल? काँग्रेस CWC बैठकीतील हाय-व्होल्टेज ड्रामाची इनसाईड स्टोरी

Congress CWC Meeting: CWC बैठकीआधी मोदींचा फोटो शेअर; दिग्विजय सिंहांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
2

Congress CWC Meeting: CWC बैठकीआधी मोदींचा फोटो शेअर; दिग्विजय सिंहांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Bajrang Dal And RSS: बजरंग दल आणि RSS हे देशासाठी प्राणघातक कर्करोग; बड्या नेत्याची जहरी टिका
3

Bajrang Dal And RSS: बजरंग दल आणि RSS हे देशासाठी प्राणघातक कर्करोग; बड्या नेत्याची जहरी टिका

‘तुम्ही कशाची वाट पाहत आहात?’ शशी थरूर यांनी वैभव सूर्यवंशीला टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्याचा केला आग्रह
4

‘तुम्ही कशाची वाट पाहत आहात?’ शशी थरूर यांनी वैभव सूर्यवंशीला टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्याचा केला आग्रह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.