Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधानपदासाठी ‘इंडिया’ आघाडीकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना पसंती; पण खर्गे म्हणतात…

लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे भारत आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतात. दिल्लीत झालेल्या महाआघाडीच्या चौथ्या बैठकीत ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी प्रस्ताव मांडला

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 20, 2023 | 07:36 AM
पंतप्रधानपदासाठी ‘इंडिया’ आघाडीकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना पसंती; पण खर्गे म्हणतात…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे भारत आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतात. दिल्लीत झालेल्या महाआघाडीच्या चौथ्या बैठकीत ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी प्रस्ताव मांडला आणि या प्रस्तावास दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पाठिंबा दिला. तथापि, खर्गे यांनी आधी निवडणूक जिंकू, मग बघू, असे म्हटले आहे.

दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत 28 पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. वरिष्ठ नेत्यांमध्ये या विषयावर चर्चा झाली. याशिवाय ईव्हीएम, जागावाटपासह अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, जेडीयूकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजीव रंजन सिंह, शिवसेना (उ.बा. ठा.) चे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी उपस्थित होते.

आधी निवडणुका…

निवडणुका समोर असून, त्या जिंकण्यासाठी काम करायचे आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या पदाचे नंतर बघू. लोकशाही वाचविण्यासाठी आता आपल्याला लढाई लढावी लागेल. मोदी सरकारने ज्या 151 खासदारांना निलंबित केले आहे, त्या विरोधात लढू. कोणीच लढू शकणार नाही, असे जर मोदी-शाह यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे.

– मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Congress president mallikarjun kharge is preferred by india alliance for the post of prime minister of india nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2023 | 07:35 AM

Topics:  

  • Arvind kejriwal
  • Mallikarjun Kharge
  • political news

संबंधित बातम्या

E-20 वरून अरविंद केजरीवाल आक्रमक; तब्बल 29 वाहन कंपन्यांना दिले पत्र अन्…
1

E-20 वरून अरविंद केजरीवाल आक्रमक; तब्बल 29 वाहन कंपन्यांना दिले पत्र अन्…

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान
2

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
3

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: ‘रामाचा मार्ग स्वीकारला तरच भलं होईल…’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना थेट टोला
4

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: ‘रामाचा मार्ग स्वीकारला तरच भलं होईल…’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना थेट टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.