Mallikarjun Kharge Health Update : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पेसमेकर सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये भरती केली होती. पीएम नरेंद्र मोदी यांनी फोनवर संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बंगलोरमधील रुग्णालयात त्यांना अचानक दाखल करण्यात आल्याचे वृत्त PTI ने दिले आहे
पंतप्रधानांनी मणिपूरमधील हिंसाचार आणि दुर्घटनेकडे सतत दुर्लक्ष केले आणि आता निवडणुका जवळ आल्या असताना ते फक्त तीन तासांच्या "प्रचार दौऱ्यावर" आले आहेत."
सुरक्षा नियमांचे उल्लंघन गंभीर मानले जाते. यलो बुक प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष करणे हे केवळ शिस्तभंगाचे प्रकरण नसून, अनेकदा हे कायद्याने गुन्ह्याच्या श्रेणीत मोडते.
उपराष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे, .यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हातात हात घालून मतदानासाठी आले.
काँग्रेस, राहुल गांधी आणि खर्गे यांच्या निवडणूक आयोगाविरुद्ध देशभरात सुरू असलेल्या असंवैधानिक कारवाया, प्रचार आणि मोहिमांमुळे ते दुखावले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.
तृणमुल काँग्रेसच्या महिला खासदारही चांगल्याच आक्रमक झाल्या. अनेकजणी तर थेट पोलिसांच्या बॅरिकेट्सवर चढून निषेध नोंदवू लागल्या. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तर बॅरिकेट्सवर चढून थेट बाहेर पडले
Mallikarjun Kharge taken into custody police : दिल्लीमध्ये विरोधकांनी संसद भवन ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला होता. यामधून आता कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सातत्याने जातीय जनगणना करण्याची मागणी संसदेत करताना दिसून आले आहे. दरम्यान आज दिल्लीतील कार्यक्रमात खर्गे यांनी भाजप व संघावर टीका केली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर संविधानात बदल करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
बिहारातील मतदार यादीच्या विशेष Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर आता निवडणूक आयोगाने मौन सोडत स्पष्टीकरण दिलं आहे.
कर्नाटकात काँग्रेस सरकारला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं पद धोक्यात असल्याची चर्चा असून या चर्चांना आणखीनच बळ मिळालं आहे.
यंदाच्या वर्षाच्या शेवटी बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. यासाठी कॉंग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. 58 निरिक्षकांची यादी कॉंग्रेसने जाहीर केली आहे.
तुम्ही मरणाऱ्या लोकांकडे लक्ष देत नाही आहात, तुम्ही फक्त काँग्रेस सरकारला शिव्या देत आहात. पाकिस्तानविरुद्ध सरकारच्या लढाईत काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहोत कारण हा संपूर्ण देशाचा मुद्दा आहे
Mallikarjun Kharge letter to pm modi : कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष संसदीय अधिवेशनाची मागणी केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
यावेळी त्यांनी स्वपक्षातील नेत्यांनाही खडसावत त्यांचे कान टोचले. ''पक्षाच्या कामात मदत न करणाऱ्यांना विश्रांतीची गरज आहे, तर जे त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत त्यांनी निवृत्ती घ्यावी.
पंजाब विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आधीच मोठी घोषणा केली आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत ते ६०-७० नवीन चेहऱ्यांवर आपले नशीब आजमावतील असे त्यांनी म्हटले आहे.
शाह यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. एक दिवस आधी, रविवारी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही महाकुंभात जाऊन त्रिवेणी संगमात स्नान केले.