Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smriti Irani: काँग्रेसकडून स्मृती इराणींचा ‘जॉर्ज सोरोसचा एजंट’ उल्लेख; भाजप नेत्याची टीका; म्हणाले, “जे केवळ चप्पल…”

कॉँग्रेसने स्मृती इराणी यांच्यावर यूएसआयडीशी असलेले संबंध यावरून टीका केली. कॉँग्रेसचे नेते प्रियांक खरगे यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते. ज्यात त्यांनी एका भाजप नेत्याची प्रोफाइल शेअर केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 19, 2025 | 03:07 PM
Smriti Irani: काँग्रेसकडून स्मृती इराणींचा 'जॉर्ज सोरोसचा एजंट' उल्लेख; भाजप नेत्याची टीका; म्हणाले, "जे केवळ चप्पल..."

Smriti Irani: काँग्रेसकडून स्मृती इराणींचा 'जॉर्ज सोरोसचा एजंट' उल्लेख; भाजप नेत्याची टीका; म्हणाले, "जे केवळ चप्पल..."

Follow Us
Close
Follow Us:

Congress Vs BJP: सत्ताधारी भाजप आणि विरोधक असलेल्या कॉँग्रेसमध्ये सतत आरोप-प्रत्यारोप होत असतात.  दरम्यान कॉँग्रेसने  भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांच्यावर टीका केली आहे. यावरून आता भाजप आणि कॉँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने यूएसएआयडी म्हणजेच (युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट) च्या निधीवरून प्रश्न उपस्थित केला होता. कॉँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका केली आहे .

कॉँग्रेसने स्मृती इराणी यांच्यावर यूएसआयडीशी असलेले संबंध यावरून टीका केली. कॉँग्रेसचे नेते प्रियांक खरगे यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते. ज्यात त्यांनी एका भाजप नेत्याची प्रोफाइल शेअर केली होती. खरगे यांनी केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी पूर्वी यूएसएआयडीचे सदिच्छा दूत म्हणून काम केल्याचे अधोरेखीत केले होते.

काय म्हणाले खरगे? 

मनोरंजक. सरकारच्या अधिकृत वेबसाईटनुसार, स्मृती इराणी यांच्या बायोमध्ये असे म्हटले आहे की, त्यांनी भारतात यूएसएआयडीचे सदिच्छा दूत म्हणून काम केले आहे. याचा अर्थ असा होतो का की, भाजपचे नेते जॉर्ज सोरोसचे खरे एजंट आहेत?

Interesting.

According to the Government’s official website, Ms. Smriti Irani’s bio states that she has served as the USAID “Goodwill Ambassador” to India.https://t.co/oWwuKT8Cfb

Does this imply that BJP politicians are the real agents of George Soros? pic.twitter.com/NtklA5Ixdj

— Priyank Kharge / ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ (@PriyankKharge) February 18, 2025

यावर कॉँग्रेस नेते पवन खेडा यांनी देखील ट्वीट केले आहे.  “हे चांगले आहे. आपल्याल भाजपच्या आवडत्या प्रश्नांचे उत्तर अखेर मिळाले आहे. रसोदे मे कोन था? स्मृती इराणी जॉर्ज सोरोसचा खरा एजंट असल्याचे समोर आले.

हेही वाचा: Rahul Gandhi यांनी चक्क वाहिली छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली…; जयंतीदिनी पोस्ट करताना घोडचूक

This is brilliant. We finally have the answer to BJP’s favourite question – Rasode Mein Kaun Tha?
The actual agent of George Soros turns out to be @smritiirani. https://t.co/So8V9fSl0h

— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) February 18, 2025

भाजपचा पलटवार

कॉँग्रेसच्या आरोपाना भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, स्मृती इराणी 2002 ते 2005 दरम्यान डब्ल्यूएचओद्वारे ओआरएसचे ब्रॅंड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्त केले गेले होते. त्यावेळेस 2004 ते 2005 दरम्यान देशात कॉँग्रेसच्या नेतृत्वात यूपीए सरकार सत्तेत होते.’ अमित मालविय यांनी कॉँग्रेस नेते पवन खेडा यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले , ‘जेव्हा हे अभियान सुरू होते, त्यावळेस शिला दीक्षित या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. पवन खेडा त्यांच्यासोबत होते. जे केवळ चप्पल आणि बॅग उचलण्याचे काम करत होते.

The World Health Organization (WHO) appointed Smriti Irani as the Oral Rehydration Salts (ORS) Goodwill Brand Ambassador from 2002 to 2005. At the time, she was a household name due to the immense popularity of the television serial Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi.

The WHO… https://t.co/nlzSG7kzOz pic.twitter.com/AOwUKUydSk

— Amit Malviya (@amitmalviya) February 18, 2025

भाजप आयटी सेलचे प्रमुख यांनी अमेठीवरून देखील कॉँग्रेसवर निशाणा साधला आहे. कॉँग्रेसला स्मृती इराणी यांचा एवढा त्रास का होतो आहे? भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी देखील कॉँग्रेसवर निशाणा साधला आहे. निशिकांत दुबे म्हणाले, “कॉँग्रेससही संबंधित भारतविरोधी घटक यूएसएआयडी निधी देत आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे.

Web Title: Congress priyank kharge and pawan khera allegation to smriti irani agent of gorge soros bjp amit malviya criticizes to congress latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Smriti Irani

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्मृती इराणींच्या घरी तयार केले जाते ‘हे’ स्पेशल सूप, रक्त वाढवण्यासोबत थकवा होईल कमी
2

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्मृती इराणींच्या घरी तयार केले जाते ‘हे’ स्पेशल सूप, रक्त वाढवण्यासोबत थकवा होईल कमी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
3

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
4

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.