Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; माढ्यात धैर्यशील मोहिते-पाटील आघाडीवर

सकाळी आठला मतमोजणी सुरु झाली असून, दुपारनंतर बहुतांश निकालाचं चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीए 61 जागांवर आघाडीवर असून, 'इंडिया' आघाडी 25 वर आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 04, 2024 | 10:07 AM
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; माढ्यात धैर्यशील मोहिते-पाटील आघाडीवर
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची (Lok Sabha Elections Result 2024) उत्सुकता ताणली गेली आहे. सकाळी आठला मतमोजणी सुरु झाली असून, दुपारनंतर बहुतांश निकालाचं चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीए 301 जागांवर आघाडीवर असून, ‘इंडिया’ आघाडी 221 वर आहे.

देशात सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक पार पडली. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याच्या मतदानाने ही प्रक्रिया सुरू झाली ती शनिवारी 1 जून रोजी सातव्या टप्प्याच्या मतदानाने संपली. सात टप्प्यात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीच्या आधारे शनिवारी सर्वच माध्यमांनी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले.

माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते-पाटील पुढे

माढ्यात धैर्यशील मोहीते पाटील 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत. फलटण वगळता पहिल्या फेरीअखेर पाच मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असून, रणजितसिंह नाईक निंबाळकर पिछाडीवर असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

ठाणे लोकसभा मतमोजणीला सुरुवात

टपाल मतदान मोजणी सुरू

एकूण पोस्टल मतदान

ठाणे – 1218

भिवंडी – 788

कल्याण – 633

ठाणे 25 – 1218

सांगली लोकसभा मतमोजणी

टपली मतदानामध्ये वाढ : यापूर्वी – ६८८१ तर वाढलेले मतदान – ६९६१ – ८० मतदान वाढले.

Web Title: Counting of lok sabha elections has started nda is on lead righ now nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2024 | 08:11 AM

Topics:  

  • Bharatiya Janata Party
  • Congress
  • Lok sabha elections 2024
  • Lok Sabha Elections result 2024

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
1

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
2

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
3

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
4

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.