Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळ आला अन् वेळ पण आली! ‘या’ ठिकाणी फ्लाय ओव्हरवरून क्रेन खाली कोसळली, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. क्रेन खाली पडल्याने 6 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 04, 2026 | 09:04 PM
काळ आला अन् वेळ पण आली! ‘या’ ठिकाणी फ्लाय ओव्हरवरून क्रेन खाली कोसळली, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Follow Us
Follow Us:

हरियाणामध्ये फ्लायओव्हरवरून खाली कोसळली क्रेन
या दुर्घटनेत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू 
बचाव पथक घटनास्थळी झाले दाखल

Haryana Accident: हरियाणा राज्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. हरियाणाच्या बल्लभगडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली असून, बल्लभगड -जेवर एक्सप्रेसवेवर एका क्रेनचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण घटनेत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

नेमकी घटना काय?

बल्लभगड- जेवर एक्सप्रेसवे वर एक पन्हेरा नावाचे गांव आहे. त्या ठिकाणी या एक्सप्रेसवे वर एका फ्लायओव्हरचे काम सुरू आहे. दरम्यान काम सुरू असताना फ्लायओव्हरच्या वरच्या बाजूला काम सुरू असताना क्रेनचा तोल गेला आणि ती थेट खाली कोसळली. या भीषण दुर्घटनेत सहा जणांनी आपला जीव गमावल्याची माहिती समोर येत आहे. मात्र प्रशासनाने अद्याप अधिकृत आकडा जाहिर केलेला नाही.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. क्रेन खाली पडल्याने 6 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. क्रेन खाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. निर्माणाधीन प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन झाले होते की नाही, याचा तपास आता केला जाण्याची शक्यता आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Crane collasped working flyover in haryana ballabhgarh jewar express way 6 death accident news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • Accident Death
  • Death
  • Haryana

संबंधित बातम्या

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
1

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
2

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

वृंदावनमध्ये चौथ्या मजल्यावरून पडल्याने २५ वर्षीय रसिक दुलारीचा मृत्यू; खोलीत रक्ताचे डाग असलेले ग्राइंडर,अन्…
3

वृंदावनमध्ये चौथ्या मजल्यावरून पडल्याने २५ वर्षीय रसिक दुलारीचा मृत्यू; खोलीत रक्ताचे डाग असलेले ग्राइंडर,अन्…

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
4

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.