Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुजरातकडे कूच केलेल्या चक्रीवादळाचा वेग वाढला; पश्चिम रेल्वेने 69 गाड्या केल्या रद्द; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

गुजरातकडे कूच केलेल्या चक्रीवादळाचा (Cyclone) वेग वाढला असून, चक्रीवादळाची भीषणता पाहून हवामान विभागाने कच्छ-सौराष्ट्रमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला. मध्यरात्रीपासून चक्रीवादळ आक्रमक होण्याची शक्यता असून, 15 जून रोजी मांडवी आणि कराचीदरम्यान धडकण्याची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 14, 2023 | 08:29 AM
गुजरातकडे कूच केलेल्या चक्रीवादळाचा वेग वाढला; पश्चिम रेल्वेने 69 गाड्या केल्या रद्द; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : गुजरातकडे कूच केलेल्या चक्रीवादळाचा (Biporjoy Cyclone) वेग वाढला असून, चक्रीवादळाची भीषणता पाहून हवामान विभागाने कच्छ-सौराष्ट्रमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला. मध्यरात्रीपासून चक्रीवादळ आक्रमक होण्याची शक्यता असून, 15 जून रोजी मांडवी आणि कराचीदरम्यान धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनपूर्वीच सौराष्ट्रमधील 17 झालेल्या पावसाने धुमाकूळ घातला. यात अनेक घरांची पडझड झाली असून, मासेमारांच्या वसाहतीची नासधूसही झाली आहे.

पश्चिम रेल्वेने सौराष्ट्र-कच्छमधील सर्व रेल्वे गाड्यांची वाहतूक रोखली असून, जवळपास 69 गाड्या रद्द केल्या आहेत. गुजरातमध्ये जुनागढ, कच्छ, जामनगर, पोरबंदर, द्वारका, गिर सोमनाथ, मोरबी आणि राजकोट या परिसरातील 20 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी रवाना करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या व्हर्च्यूअल बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यातील आठ खासदारांचाही समावेश होता.

50 कर्मचाऱ्यांना वाचवले

भारतीय तटरक्षक दलाने देवभूमी द्वारका येथील समुद्रात ऑयल रिंगमध्ये अडकलेल्या 50 कर्मचाऱ्यांची सुटका केली. हे कर्मचारी सिंगापूर येथील ‘ऑयल ड्रिलिंग शिप की’चे होते.

अलर्ट जारी

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात, महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला असून, दोन्ही राज्यांतील किनारपट्टीवरील भागात बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. तर गुजरातमधील सहा जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्रातही उंच लाटा उसळल्या होत्या.

Web Title: Cyclone speeds up as it moves towards gujarat western railway has canceled 69 trains nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2023 | 08:28 AM

Topics:  

  • Cyclone
  • Gujrat
  • india
  • maharashtra
  • Weather Update

संबंधित बातम्या

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
1

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
2

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
3

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
4

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.